मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून विविध पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ८वी उत्तीर्णांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव -
सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी
शैक्षणिक पात्रता -
किमान ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा -
१८ ते २६ वर्षे
नोकरीचे ठिकाण -
संपूर्ण भारत
या रिक्त पदांकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी २०२४ असणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा