तुमच्या माहिती करता @RRPSpeaks स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि मा.@Dev_Fadnavis यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच @PawarSpeaks आहेत. pic.twitter.com/VvY9CBuB0D
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 28, 2023