२० एप्रिल २०२५
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे ..
१४ फेब्रुवारी २०२५
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार ..
३० जानेवारी २०२५
'इलू इलू 1998' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि ..
१६ जानेवारी २०२५
पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री ..
०२ जानेवारी २०२५
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या ..
३१ डिसेंबर २०२४
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ..
३० डिसेंबर २०२४
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. ..
०८ डिसेंबर २०२४
नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला...
२८ नोव्हेंबर २०२४
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.तर्फे निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य ..
२७ नोव्हेंबर २०२४
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
१३ मे २०२५
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे, शाश्वत व दीर्घकालीन पाणीपुरवठा सुनिश्चित करणाऱ्या जलस्रोत व्यवस्थापनामुळे कोकण भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होणार आहे...
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांसाठी भरीव चालना देताना रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी परिवहन प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मागील वर्षीच्या ₹७८९ कोटींच्या तुलनेत १२५ टक्क्यांनी वाढलेला आहे, जो मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय रेल्वे सेवा उन्नत करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे...
पनवेलमाजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर चांगले नाते असून त्यांच्या पाठीशी युवा शक्ती आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खारघर येथे केले. तसेच सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचेही काम त्यांनी केले असल्याचे अधोरेखित केले...
“केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे सत्य जगभर पोहोचेल. युद्धातील वास्तव जगासमोर मांडले जाईल आणि पाकिस्तान हा दहशतवाद समर्थक देश असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित होईल. हे प्रभावी ‘कूटनीती’चे (डिप्लोमसी) उत्तम उदाहरण आहे. भारताच्या भूमिका जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. १७ एप्रिल रोजी दिली...
( ISIS terrorists arrested by NIA ) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रातील पुणे येथे २०२३ मध्ये आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयसिस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख आलिया डायपरवाला आणि तल्हा खान अशी त्यांची नावे आहेत...