पुणे: पुणे महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाली असून एकूण ५८ प्रभागात महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आता इच्छुक उमेदवार रणनीती आखायला मोकळे झाले आहेत. येथील गणेश कला क्रीडा मंडळात आधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
महिलांसाठी आरक्षित ८७ जागांची माहिती खालीलप्रमाणे:
सर्वसाधारण खुले प्रभाग:
प्रभाग ६ ब, ५ ब,५८ ब,५४ ब,४४ ब,५१, ब, ४५ब, ४१ब, ३४ब, ३३ब, ३१ब, ३०ब, २८ब, १८ब, १६ब, १५ब, १३ब, १क, २क,३, क, ४क, ५क, ६क, ७क,८, क,९कर,१० क,११ क,१२ क,१४ क,१५, क, १६क,१७ क,१८ क, १९क, २०क, २१क,२२ क,२३ क, २४क,२५, क,२६ क,२७ क,२८ क,२९ क,३० क, ३१ क,३२ क, ३३क,३४ क,३५ क,३६ क,३७ क,३८ क,३९ क,४० क,४१ क,४२ क,४३ क, ४४ क,४५ क, ४६ क, ४७ क, ४८ क, ४९ क, ५०, क, ५१ क, ५२ क, ५३ क, ५४ क, ५५ क, ५६ क, ५७, क,५८ क.
महिला आरक्षित अ आणि ब जागा
प्रभाग २ अ,३ ब,४ ब,५अ,६अ,७ ब,८ ब,९ ब, १०ब, ११ब,१२ ब,१४ ब,१५अ,१६अ,१७अ,१८अ,१९ ब, २०ब,२१ ब,२२ ब,२३अ,२४अ,२५अ,२६ ब, २७ ब, २८अ,२९अ,३०अ,३१अ,३२अ,३३अ,३४अ,३५अ,३६अ,३७ ब, ३८ ब, ३९ ब,४०अ,४१अ,४२ ब, ४३अ,४४अ,४५अ,४६ ब, ४७ ब,४८ ब, ४९ अ,५० ब,५१अ,५२अ,५३अ,५४अ,५५अ,५६अ,५७अ,५८अ,२९ ब,४९, ब,३६ ब,४३ ब, २५ ब, २३ब,५७ ब, ५५ ब,१७ ब, ३२ ब,२ ब, ३५ ब,५६ ब, ४०ब, ५३ब,२४ ब,५२ ब.
अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग:
प्रभाग ९- येरवडा, प्रभाग ३- लोहगाव, विमाननगर, प्रभाग ४२- रामटेकडी सय्यदनगर,प्रभाग ४७- कोंढवा बु.,प्रभाग ४९- मार्केट यार्ड महर्षि नगर,प्रभाग ४६ महम्मद वाडी, उरळी देवाची,प्रभाग २०- पुणे स्टेशन आंबेडकर रोड, प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग २१ कोरेगाव पार्क मुंढवा, प्रभाग ४८- अप्पर इंदिरानगर,प्रभाग १०- शिवाजी नगर गावठाण संगमवाडी, प्रभाग ४- खराडी वाघोली.
अनुसूचित खुला:
प्रभाग ८- अ, प्रभाग - ७ अ , प्रभाग - ५०- अ, प्रभाग ३७- अ, प्रभाग २७- अ, प्रभाग २२- अ, प्रभाग १- अ, प्रभाग १९- अ, प्रभाग १२ - अ, प्रभाग ११- अ.
अनुसूचित जमाती:
प्रभाग १ क्र. १ ब महिला, प्रभाग १४ अ एसटी खुला