कीव : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ६ दिवसांच्या युद्धात जवळपास ६००० रशियन मारले गेले आहेत , अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.सलग सात दिवस सुरु असणारे हे युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे.रशियन सैनिकांनी आता युक्रेनच्या राजधानीवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी आपला जीव गमावला आहे.