सिल्लोडच्या मतदारसंघाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी आणेन - रावसाहेव दानवे
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात प्रवेश करुन मतदारसंघाची पहाणी केली, सिल्लोडच्या मतदार संघात फक्त अब्दुल सत्तार यांनी २४०० कोटींचा रस्ता केलाअसूनअब्दुर सत्तार यांनी आपल्या मतदार संघाचा विकास हावा तसा केला नाही,
सिल्लोडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी आणेन, अस आव्हान रावसाहेब दानवे यांनी केले, अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदार संघात नागरिकांची फसवणूक केली असून सिल्लोडच्या मतदार संघाचा विकास सर्वात गतीने कोण करणार आपण पैज लावूयात.
मी देखील केंद्रीय मंत्री आहे आणी तुम्ही राज्याचे मंत्री आहात यापुढे जनतेच्या विकासासाठी मी तत्परतेने धावून येईन. असे रावसाहेबो दानवे म्हणाले रावसाहेब दानवे यांनी केलेल्या आव्हानाला अब्दुल सत्तार स्व:ताच्या मतदार संघात विकास करुन दाखवतील का हे पाहणं महात्वाचं ठरणारं आहे.