टोकियो ऑलिम्पिक २०२१ ; फडकला भारतीय ध्वज

    23-Jul-2021
Total Views |

Olympic_1  H x
 
 
 
टोकियो : जपानमधील टोकियो येथे अकेह्र ऑलिम्पिक २०२१ला सुरुवात झाली. शुक्रवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. कोरोनाचे सावट पाहता यावेळी ही स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्यात येणार आहे. तरही, स्टेडीयमबाहेर अनेकांनी खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच, देशभारातून अनेकांनी या उद्घाटन सोहळ्याचा आस्वाद घेतला. भारताकडून बॉक्सर मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग हे दोघेही भारताचा तिरंगा फडकावत आघाडीवर होते. तर, इतर २५ खेळाडू यावेळी हजार होते. या उद्घाटन सोहळ्यातील काही आकर्षक दृश्य. 
 
 
 
 
Olympic 1_1  H
 
 
 
भारतीय बॉक्सर मेरी कॉम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आघाडीवर
 
 
 
Olympic 2_1  H
 
 
 भारताच्या संघाचे कसे आगमन झाले, पाहा खास व्हिडीओ...
 
 
 
 
 भारतीय संघातील २५ खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहीले होते...
 
Olympic 3_1  H
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसे केले भारतीय संघाचे स्वागत 
 
 
 
 
 
१२७ भारतीय खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश
 

Olympic 4_1  H  
 
 
 मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांनी उंचावला भारताचा ध्वज...
 
 
 
 क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी असे केले भारतीय संघाचे स्वागत...
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121