आरबीआयची कडक कारवाई ! १४ एनबीएफसी कंपन्यांचा परवाना रद्द

    19-May-2020
Total Views |
RBI _1  H x W:






नऊ कंपन्यांनी परत केला परवाना


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळावारी १४ बिगर वित्तीय संस्था (नॉन बँकींग फायनान्स) कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे. आरबीआय अलम १९३४ सेक्शन ४५- आय सेक्शन ए नियमांचे पालन न केल्याने रद्द केले आहे. नऊ एनबीएफसी बँकांनी आपला परवाना स्वतःहून दिला आहे. आरबीआयच्या नियमावलीनुसार काम करणे कठीण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.




या कंपन्यांची नोंदणी रद्द
जयभारत क्रेडीट लिमिटेड, मुंबई
दानी लीझिंग लिमिटेड, भोगल दिल्ली

होनहार इन्वेस्टमेंट लिमिटेड, कालकाजी एक्सटेंशन, दिल्ली

प्रोफिशिएन्ट लीझिंग अॅण्ड फायनान्स लिमिटेड, अलाहाबाद

प्राइमस कॅपिटल प्रा. लि., कोलकाता

आशुतोष सिक्युरिटीझ प्रा. लि. मानक विहार दिल्ली

भारत फायनान्स अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कोलकाता

आंचल लीझिंग प्रायव्हेट लिमिटेड मायापुरी दिल्ली

सिग्नेचर फाइनेंस प्राइवेट लिमिटेड, गुरुग्राम हरियाणा

डी बी लीजिंग एंड हायर पर्चेज प्राइवेट लिमिटेड, जालंधर
 
जिंदाल फिनलिज प्रा. लि. नाभा पंजाब

बीएलएस इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड, कोलकाता

हेल्प फायनान्स लिमिटेड, अमृतसर
 
एजकोट अॅडवान्सेज लिमिटेड, लुधियाना






या कंपन्यांनी परत केला परवाना

डिस्ट्रीब्यूटर्स (बॉम्बे) प्राइवेट लिमिटेड, मुंबई

निशी सिक्युरिटीज प्रा लि. अहमदाबाद

पेनरोज मर्केंटाइल्स लिमिटेड, कोलकाता

रिलायंस नेट लिमिटेड, मुंबई

आरएनजी फिनलीज प्राइवेट लिमिटेड, राजकोट

मनोहर फाइनेंस इंडिया लिमिटेड, जीटीबी नगर दिल्ली

निश्चया फिनवेस्ट प्राइवेट लिमिटेड, बंगळूरु

सांघी हायर पर्चेज लिमिटेड, हिसार हरियाणा