वर्धा

जलयुक्तची कामे वेळेत पूर्ण न करणारे काळ्या यादीत

२०१७-१८ मधून प्रस्तावित आराखड्यातील कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.कामे वेळेत पूर्ण न करणारे काळ्या यादीत टाकले जातील, असे ते म्हणाले. विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा जलयुक्त शिवार अभियानाचा तीन वर्षातील कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समीर कुणावार, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्तअनुपकुमार, रोहयो उपायुक्तपराग सोमण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूरच

पुढे वाचा