Advertisement

विविध

कोण आहे, निश्‍चय लुथ्रा आणि हा रोज पहाटे तीन वाजता उठून काय करतो?

पुढे पहा

वाचा सध्या ट्विटरवर '#FanTheFire' हा हॅशटॅग का ट्रेंडिंगमध्ये आहे.....

झगमगत्या दुनियेचे कटू सत्य...

पुढे पहा

कलावंतांना मिळणारी प्रसिद्धी, त्यांच्या अवतीभोवती घुटमळणारे त्यांचे चाहते, बक्कळ पैसा या सर्वांचे त्यांना आकर्षण वाटत असते. त्यामुळे या स्वप्ननगरीत आपणही पाऊल टाकण्याची स्वप्ने रंगवण्याची उत्सुकता तरुणांमध्ये दिसून येते, परंतु या महिन्याभरात दोन अभिनेत्रींनी स्वतःला मृत्यूला कवटाळून घेण्याच्या घटना घडल्याने पुन्हा एकदा या झगमगत्या क्षेत्रातील कटू बाजूची चर्चा रंगू लागली आहे...

माझं खाद्यकॅलेंडर

पुढे पहा

एकदा का आंब्याचा सिझन संपला की मात्र स्वैपाकात अशी टाळाटाळ करण्याचे दिवस संपतात. मग मलाही चुकल्या चुकल्यासारखं होतं आणि एकेक पदार्थांची आठवण व्हायला लागते...

हाय‘फाय’ इंटरनेटची दुनिया

पुढे पहा

या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घरांमध्ये वायरलेस नेटवर्कचा वापर करून सिक्युरिटी सिस्टिमला दूरवरूनही कंट्रोल करता येणे शक्य होणार आहे...

मृत्यूपत्र का, कधी व केव्हा करावे ?

पुढे पहा

मृत्यू पश्चात कायदेशीर वारसांमध्ये मतभेद होऊ नये, म्हणून मृत्यूपत्र तयार करणे कधीही सोयीस्कर. म्हणूनच आज मृत्यूपत्राविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

निवृत्तीचा राजमार्ग

पुढे पहा

जयजय देव सकल| विगतविषयवत्सल| कलितकाळकौतूहल| कलातीत।।..

घनकचऱ्याची विल्हेवाट: एक गंभीर समस्या

पुढे पहा

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विनियोग खात्याने आता निवासी घनकचऱ्याचा विनियोग करण्याच्या कामासह अनिवासी घनकचऱ्याचा विनियोग करण्याची जबाबदारी पण उचलली आहे. हा अनिवासी कचरा कोणत्या कारणांमुळे तयार होतो, हे बघण्याआधी सध्या घनकचऱ्याच्या समस्या काय आहेत, त्या जाणून घेऊया...

शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर - पी.टी.ए

पुढे पहा

‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ ही राज्यस्तरीय संस्था स्थापन झाली असून सर्व प्रमुख शहरांत तिच्या शाखा आहेत. नाशिकमध्येदेखील या संस्थेची शाखा असून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊया...

शू...अंथरूणातली

पुढे पहा

सामान्यतः वयाच्या तिसर्‍या-चौथ्या वर्षापासून ‘शू’ ही संवेदना समजू लागते आणि त्यावर नियंत्रण येते. काही वेळेस सात वर्षांपर्यंत गादीत ‘शू’ होते. तेव्हा, आजच्या भागात यासंबंधींची सविस्तर माहिती जाणून घेऊया.....

नोमोफोबिया : एक आजार

पुढे पहा

मोफोबिया असलेल्या लोकांना मोबाईलपासून दूर न राहण्याची भीती असते. मोबाईलच्या अति वापरामुळे नंतर हळूहळू फोनपासून दूर राहू न शकणे म्हणजेच वैद्यकीयदृष्ट्या नोमोफोबिया...

टिटवाळ्याला यंदाही बसणार पुराचा फटका ?

पुढे पहा

मुंबई असो अथवा अन्य महानगरपालिका क्षेत्रे, कमी-अधिक प्रमाणात नालेसफाईच्या फसलेल्या नियोजनाचे दुष्परिणाम परिणामी नागरिकांना भोगावे लागतात. तेव्हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा शहराच्या नालेसफाईचा हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट.....

पाकिस्तानचं जिंकणं क्रिकेटसाठी चांगलं... 

पुढे पहा

२००९ नंतर पाकिस्तान संघाने दुबई हेच आपलं होम ग्राउंड मानून अगदी ३- ३ कसोटी सामान्यांच्या मालिका एकाच मैदानावर खेळल्या आहेत...

केशराच्या देशातून...

पुढे पहा

जगातले सर्वात मोठे आणि श्रीमंत फूटबॉल क्लब्स इथेच आहेत. Barcelona, Real Madrid Valencia आणि फूटबॉल इथला धर्म आहे, स्टेडियम देवस्थान आणि मेस्सी, रोनाल्डिनो इथले देव...

आयएएस न होऊ शकलेल्या एका उद्योजकाचा खडतर प्रवास

पुढे पहा

आज आयसीआयटी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या मुंबई आणि परिसरात १९ शाखा आहेत. संगणकाशी संबंधित २२ प्रकारचे अभ्यासक्रम येथे शिकविले जातात...

सोन्यात गुंतवणूक - एक आकर्षक पर्याय

पुढे पहा

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा देणारे काही पर्याय आहेत. तेव्हा, आजच्या भागात अशाच सोन्यातील इतर गुंतवणुकींच्या पर्यायांचा विचार करु...

धड इथे अन् मुंडकं तिथे

पुढे पहा

निकल्सनच्या या संग्रहात शीर नसलेल्या एका देवतेची मूर्ती होती. ज्वालामुखीच्या दगडाची, काळी कुळकुळीत, सुंदर घडणीची ही मूर्ती इजिप्शियन बनावटीची आहे...

गोष्ट 'अंकल सॅम'ची

पुढे पहा

अंकल सॅमचं अत्यंत गाजलेलं रेखाचित्र म्हणजे पहिल्या महायुद्ध काळातलं. करारी डोळ्यांचा अंकल सॅम बघणार्‍यांवर बोट राखून म्हणतो आहे, ‘‘मला तू हवा आहेस लष्करासाठी.’..

डबा, बाटलीSSवाले

पुढे पहा

एक दिवस डब्यात हे नको अश्या फिल्टर मधून पास झालेल्या पदार्थांची एक जंत्रीच करून फ्रिजवर लावली. पाहूयात या लिस्टमध्ये काय दडलयं ते... ..

धोका ज्वालामुखी आणि भूकंपाचा

पुढे पहा

मुंबई, चेन्नई व कोलकाता ही भारतातील तीन प्रमुख शहरे भूकंप विभागाच्या तिसर्‍या गटात मोडतात. परंतु, विभाग ३ हा साधारण धोका असणारा विभाग आहे...

‘वनबंधू परिषदे’चे निरलस शैक्षणिक कार्य!

पुढे पहा

जिथे मोटरकार क्वचितच जातात, अशा अतिदुर्गम भागातील पाड्यांवरील बांधवांना ‘वनबंधू परिषदे’बद्दल असलेली कृतज्ञता, निरलस आतिथ्य यांची अनुभूती येते...

बांग्लादेशला कमी लेखणे पडेल महागात ?

पुढे पहा

आता जरी बांग्लादेशचा संघ मजबूत स्थितीत असला तरी त्यांचा प्रवास सोपा नव्हता. क्रिकेट विश्वात आपला जम बसवायला बांग्लादेशला काहीसा वेळ लागला...

फिजेटचे फॅड...

पुढे पहा

या आधुनिक उपकरणाची किंमत सुमारे २०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. सध्या ते ऑनलाईन विक्री करणार्‍या साईट्‌सवर उपलब्ध आहे ..

घानामधले हिंदू

पुढे पहा

आज घानामध्ये आफ्रिकन हिंदू मोनास्टरीतर्फे शाळा, अनाथाश्रम, अपंगांसाठी संस्था चालवल्या जातात. दरवर्षी घानामधल्या गावांमध्ये जाऊन आश्रमाचे साधक मोफत वैद्यकीय शिबिरं चालवतात...

शब्दांचे खेळ

पुढे पहा

भारतात ग्राहकांना मिळणारा थ्री-जी सेवेचा सरासरी वेग हा १ एमबीपीएस पेक्षाही कमी आहे. जगभरात सध्या फोर-जी सेवेचा सरासरी वेग १६.२ एमबीपीएस आहे...

'श’, शिक्क्याचा की शिक्षणाचा 

पुढे पहा

१४ ते १५ % विद्यार्थी सरासरी पातळीच्या वरचे तर तेवढेच विद्यार्थी सरासरी पातळीच्या खालचे असतात. म्हणजे अतिशय बुद्धिमान तसेच अभ्यासात वयानुरूप प्रगती न दाखवणारे विद्यार्थी या गटात येतात...

फाळणीनंतरचा अग्निप्रलय

पुढे पहा

गांधीजींची हत्या आणि त्या पाठोपाठ त्यांच्याच अहिंसेच्या विचारांना हरताळ फासत केल्या गेलेल्या दंगली, हत्या हाही त्याच इतिहासाचा भाग आहे. याच घटनांवर आधारित लेखक अनंत शंकर ओगले यांनी लिहिलेली ‘अठ्ठेचाळीसचा प्रलय’ ही कादंबरी पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. ..

"तारुण्य"

पुढे पहा

सारे अवयव वृद्ध झालेल्या प्रेसिडेंटच्या शरीरातले जुने अवयव काढून नवे अवयव म्हणून बसवले जाणार होते. जणू एखाद्या गाडीचे स्पेअर पार्टस बदलावेत तसे!..

जिद्दीतून उभारला कोटींचा उद्योग

पुढे पहा

नोकरी न करता उद्योजक होण्याचं त्याचं लहानपणापासूनचं एक स्वप्नंच होतं. सुदैवाने शिक्षक असलेल्या त्याच्या आई-वडिलांनीदेखील त्याला आडकाठी केली नाही आणि मग १०० रुपयांनी सुरू झालेल्या या व्यवसायचक्राने कोटींची गती कधी घेतली, हे त्यालादेखील उमगलं नाही. हा तरुण उद्योजक म्हणजे ’मलाई राजा’ या चॉकलेटचे मालक प्रशांत कांबळे होय.....

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी वनवासी महिलेचा पुढाकार

पुढे पहा

दुरबार जिल्ह्यातील वनवासी समाजातून पुढे आलेल्या सौ. दुर्गा राजेंद्र गावित यांनी हे तंत्र शेतकऱ्यांना पटवून दिले आहे, आणि कर्जबाजारीपणा पासून ते स्वावलंबनाकडे नवापूर तालुक्यातील ११ गावांतील शेतकरी वाटचाल करीत आहेत...

यशस्वी करिअर

पुढे पहा

आपण ज्या क्षेत्रात खूप कष्ट करू, आपले सर्वस्व ओतू त्या क्षेत्रात आपल्यासाठी स्कोप निर्माण होईल हा विचार महत्वाचा आहे...

सावित्रीची गोष्ट 

पुढे पहा

ह्या वृक्षाप्रमाणेच आपला वंशही खंडित न होता निरंतर वाढत जावो अशीच काहीशी भावना ह्या वृक्षाची पूजा करण्यामागे असावी. ..

भारतीयांनी स्वत:ला काश्मिरशी जोडण्याची गरज

पुढे पहा

भारताचे माजी पंतप्रधान, प्रखर राष्ट्रभक्त, भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या एका कवितेत भारताचे विशाल रूप प्रकट करताना कविता लिहिली आहे. ते म्हणतात, ‘‘भारत जमीन का टूकडा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है | हिमालय मस्तक है, कश्मीर क..

नितांत नितळ नातं...

पुढे पहा

भक्त भगवंताला मंदिर, देवघर इथे श्रद्धेने स्थानापन्न करतो. हळूहळू हृदयाच्या गाभार्‍यात कायमचं स्थान देतो...

वासुदेवानंद सरस्वती स्वामी आणि माता नर्मदा

पुढे पहा

येत्या आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच, दि. २५ जूनला प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींची पुण्यतिथी असून याच्या पूर्वसंध्येला नाशिक या ठिकाणी तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे...

गोसंगोपनाचा आदर्श घालून देणारी नंदिनी गोशाळा

पुढे पहा

नंदिनी गोशाळेचे कार्य हे अडीच एकर जागेत चालत असून एकूण १० शेड्समध्ये तब्बल ४२५ गाईंचेे पालनपोषण येथे होते...

म्हातारे नाही, महातारे आहोत प्रभात मित्रमंडळ

पुढे पहा

आपण आज काय करणार आहोत हे महत्त्वाचे असते अशी धारणा घेऊन वृद्धत्वावरही मात करत आनंदाने युवाशक्तीच्या उत्साहात जगायला शिकविणारे कन्नमवार नगर, विक्रोळीचे प्रभात मित्रमंडळ!..

वेध : ये पब्लिक है ये सब जानती है

पुढे पहा

शेतकर्‍यांसाठी मगरमच्छचे आसू आणि पुतना मावशीचे प्रेम असणार्‍यांनी नवा रडीचा डाव सुरू केला आहे. आंदोलनाच्या जाळ्यात शेतकर्‍यांना अडकवले. आता आंदोलनाच्या जाळ्यात शेतकर्‍यांनाच अडकवले की, शेतकर्‍यांच्या नावाखाली दुसरे कोणी मुखवटाधारी होते याबाबत आम जनता संभ्रमात आहे. ..

निसर्ग आपल्या घरात

पुढे पहा

तिची बोटं पटापट चालत होती. केळीच्या सोपटात टपोरी मोगर्याची फुलं आणि मधे मधे अबोलीची फुलं घालून तिचा गजरा पूर्ण झाला , तिने तो ताज्या केळीच्या पानात बांधून मला दिला जणू काही सार्या निसर्गाचा सुवास माझ्या हातात सामावला. वस्तू बनविण्यापासून पॅकिंग पर्यत कुठेच कृत्रिमतेचा अडथळा नाही.....

सर्वज्ञः स हि माधवः|

पुढे पहा

उद्या, सोमवार, दि. ५ जूनच्या अंकातील लेखाच्या उत्तरार्धात गांधीहत्येनंतर संघावर लादलेली बंदी, श्रीगुरुजींना व हजारो स्वयंसेवकांना भोगावा लागलेला तुरुंगवास व त्यातून तावून-सुलाखून निघालेले श्रीगुरुजींचे नेतृत्व, सामाजिक न्यायाविषयी श्रीगुरुजींची आग्रही भूमिका याचा सविस्तर विचार मांडला आहे...

ख्यातनाम इतिहासकार : डाव्या इतिहासकारांच्या लबाडीचा पंचनामा

पुढे पहा

“२०१४ पासून अचानक देशात भयंकर असहिष्णुता पसरली आहे !! अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. एवढंच काय तर इतिहासाचे भगवेकरण करून सगळा इतिहास बदलला जात आहे !!! यापूर्वी असे अत्याचार आणि असे खोटे इतिहासलेखन फक्त १९९९८ ते दरम्यान झाले होते, नाही का ? काय कारण आहे बरं ?? ..

नव्या लघु वित्त बँकांच्या कामगिरीचा आढावा

पुढे पहा

भारतीय रिझर्व्ह बँकेने १० वित्तीय संस्थांना लघु वित्त बँका सुरू करण्यासाठी परवाने दिले. यापैकी ८ बँका कार्यरतही झाल्या...

‘स्वच्छ इंडिया’चा वसा घेतलेला उद्योजक

पुढे पहा

तुकारामने त्याच मुलांना सोबत घेऊन संपूर्ण एक्सप्रेस टॉवर साफ केला आणि येथेच ‘संजय मेन्टेनन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चा (एसएमएस) जन्म झाला. ‘हाऊस किपिंग’ या अज्ञात उद्योगाची मराठी माणसाने केलेली ती सुरुवात होती...

एक सुगंधी बंदर - बीस साल बाद...

पुढे पहा

‘बीस साल बाद’ आणि ‘ट्‌वेंटी इयर्स आफ्टर’ याचं एवढं नमनाला घडाभर तेल घातल्यावर आपण आता पर्ल नदीच्या दुआबातल्या सुगंधी बंदराकडे येऊया...

प्रौढत्वाचा टिळा कशाला निरागसाच्या भाळी?

पुढे पहा

लहान मूल जेव्हा एखादे हाव भाव करतं, तेव्हा ते कित्ती गोड, सुंदर आणि निरागस वाटतं नाही. मात्र याच हावभावांना जर वेगळं रूप दिलं, त्यांना मोठ्यांसारखे हावभाव करायला शिकवलं, तर तेच त्यांच्यावर किती विचित्र दिसेल? ..

पोटदुखी- शारीरिक, मानसिक का काल्पनिक?

पुढे पहा

काही वेळेस शारीरिक कारणांनी पोटदुखी होते, तर काही वेळेस मानसिक. क्वचित प्रसंगी ही ‘काल्पनिक पोटदुखी’ही असू शकते...

येतोय पावसाळा, विजेचे धोके टाळा!

पुढे पहा

मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, वीज वितरण यंत्रणेवर ऊन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घेऊयात...

'ती'ला नाकारण्याची खंत आजही माझ्या मनात.. म्हणूनच तर..

पुढे पहा

आयतचा नुकताच जन्म झाला.. २६ तासांच्या लेबर पेन नंतर आणि गरोदरपणानंतरच्या नैराश्यानंतर नवजात बाळाला स्वीकारणं तिला शक्य झालं नाही, आणि तिने त्या छोट्या बाळाला, छोट्या आयतला नाकारलं. त्याची खंत आजही तिच्या मनात आहे, आणि म्हणूनच तिने आयतच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्धार केला आहे... ही कथा आहे सुजाता सेठिया नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेची. आयत आज तिचं आयुष्य आहे, मात्र एक क्षण असाही होता जेव्ही तिने आयतला नाकारलं होतं...