वसुंधरा

ज्वालामुखींची रचना व इतर माहिती...

पुढे पहा

मागील लेखात आपण ज्वालामुखी म्हणजे काय व त्यांचे प्रकार यांची माहिती घेतली. या लेखात आपण ज्वालामुखींची अंतर्गत रचना, उद्रेकाची कारणे व परिणाम यांची माहिती घेऊ. ..

खाडीकिनाऱ्यावरून...

पुढे पहा

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी अणसुरे खाडी ही सागरी संरक्षित क्षेत्रासाठी निवडलेल्या कोकणातील तीन ठिकाणांपैकी एक आहे. या खाडीकिनाऱ्यावरून एक फेरफटका मारला की इथलं लोभसवाणं निसर्गसौंदर्य आणि विपुल जैव विविधता पाहायला मिळते...

ज्वालामुखींच्या जगात... भाग ६

पुढे पहा

‘भूकंप’ हे प्रकरण संपवून आपण आता दुसर्‍या एका अतिशय संहारक, पण अत्यंत नयनरम्य अशा गोष्टीकडे येऊ. आपण जाणून घेणार आहोत ते अर्थात ज्वालामुखी (Volcano) बद्दल...

‘सडा’: एक परिसंस्था

पुढे पहा

मानवी अतिक्रमणं थोपवून ‘ही’ मौल्यवान परिसंस्था टिकवणं, काळाची गरज आहे...

स्थानिक बीजसंवर्धन: एक लोकचळवळ

पुढे पहा

महाराष्ट्र हा कृषिजैवविविधतेने समृद्ध असून, विविध पिके आणि त्यामधील वाणांची विविधता ही फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे...

धामण

पुढे पहा

धामण हा साप शेतातील उंदीर फस्त करून, तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकर्‍याचा मित्र ठरतो. ..

उंडल

पुढे पहा

नारळासारखंच हे एक बहुउपयोगी झाड. हा एक सदाहरित वृक्ष आहे. फणसाच्या पानाच्या आकाराची याची पानं गर्द हिरवी असतात. ..

कल्पवृक्ष

पुढे पहा

नारळाच्या झाडाचे उपयोग आर्थिक उत्पन्नाच्या परिभाषेत कदाचित नाही मोजता येणार, पण हा वृक्ष ग्रामीण लोकजीवनात आपलं स्थान टिकवून आहे. माणसासहित निसर्गातल्या अनेक जीवांना जीवन देणारा माड हा खऱ्या अर्थाने ‘कल्पवृक्ष’ आहे...

वाळवंटातली सौरक्रांती

पुढे पहा

मोरोक्कोच्या वाळवंटात जगातला सर्वात मोठा सौर-औष्णिक (Solar Thermal) वीज प्रकल्प साकारला जात आहे. मोठे ऊर्जाप्रकल्प आणताना त्यात पर्यावरणर्‍हास, विस्थापन असे प्रश्न निर्माण होतात. विकेंद्रित सौर-औष्णिक विद्युत प्रकल्प त्याला शाश्वत पर्याय ठरू शकतात का याचा विचार भारताच्या ऊर्जाधोरणात जरूर व्हायला हवा...

निसर्ग हाच गुरु!

पुढे पहा

वैज्ञानिक संशोधनातल्या प्रगतीची धुंदी पाश्चिमात्यांना चढली तर नवल. कारण, त्यांनी दीर्घोद्योगाने वैज्ञानिक संशोधन स्वतः केलं होतं. पण, इंग्रजी वाघिणीचे दूध प्यालेल्या आमच्याकडच्या कथित विचारवंतांना ती धुंदी जास्त चढली...

अंजनेरीची पर्यावरणपूरक जत्रा

पुढे पहा

अलीकडे आपल्याकडचे सार्वजनिक उत्सव हे प्रदूषणाची केंद्रं झालेले दिसतात. मात्र नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर यंदा झालेल्या जत्रेत प्रदूषण आणि निसर्गाची हानी टाळण्यासाठी खूप चांगले प्रयत्न झाले. या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या पर्यावरणाभ्यासक जुई पेठे-टिल्लू यांचा हा अनुभव.........

वनशेती करणारे पक्षी

पुढे पहा

फळं खाणार्‍या सगळ्याच पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे बिया विस्तृत परिसरात टाकल्या जातात, ज्याद्वारे नवीन वृक्षसंपदा वाढते. यामध्ये हॉर्नबिलचं योगदान सर्वांत जास्त असल्यामुळे त्याला ‘वनशेती करणारा पक्षी’ असं नाव दिलं गेलं आहे. ..

बहावा

पुढे पहा

बहाव्याचं झाड साधारणपणे आठ ते दहा मीटर उंचीपर्यंत वाढतं. वसंत ऋतूत बहाव्याच्या लोंबणार्‍या पिवळ्याधमक झुबकेदार फुलांचं सौंदर्य वेड लावणारं असतं. ..

वसुंधरेचे हितचिंतक

पुढे पहा

अल्बर्ट आईनस्टाईन असोत वा स्टीफन हॉकिंग, वास्तविक हे ‘पर्यावरणवादी’ नव्हेत. ते होते खगोलशास्त्रज्ञ. पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन अब्जावधी किलोमीटर लांबच्या अवकाशाचा अभ्यास करणारे. पण या दोन्ही शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य असं की, काही प्रकाशवर्षं दूरच्या विश्वाचा विचार करताना पृथ्वीशी त्यांनी नाळ तोडली नाही. त्यांची बुद्धी आणि विचार हे विश्वव्यापी होते; पण पाय मात्र जमिनीवर होते...

कोकणातलं खासगी अभयारण्य

पुढे पहा

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणपासून सुमारे बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली या गावातल्या नंदू तांबे यांच्या स्वत:च्या मालकीच्या सुमारे ३२ एकरांच्या जंगलाला ‘खासगी अभयारण्य’ हेच नाव समर्पक ठरेल...

कॉकेशस पर्वत

पुढे पहा

कॉकेशस पर्वत युरोप आणि आशिया खंडाची नैसर्गिक सीमा समजली जाते...