टेक भारत

Tech भारत : अॅन्ड्रॉईडबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी

पुढे पहा

अॅन्ड्रॉईडच्या प्रत्येक व्हर्जनला डेझर्टचे नाव का दिले जाते? त्याचा लोगोच्या मागे नेमके काय गमक आहे? अॅन्ड्रॉईड आणि रोबोटचा काही संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात आपल्याला मिळतील...

Tech भारत : पर्यावरण पूरक सी.एन.जी. इंधन

पुढे पहा

प्रदूषणाची परिस्थिती देशातील किंवा जगातील इतर शहरांवर होऊ द्यायची नाही, असे जेव्हा लक्ष्य डोळ्यांसमोर उभे राहते, तेव्हा सी.एन.जी. इंधनाचे महत्व विषद करावेच लागते...

Tech भारत : 'लिनक्स' - प्रबळ, सशक्त आणि सुरक्षित ऑपरेटींग सिस्टीम

पुढे पहा

जगातील ७० टक्के पेक्षा जास्त वेबसाईट या लिनक्स सर्व्हरवर चालत आहेत. त्याचबरोबर अॅन्ड्रॉईडसारखी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम देखील लिनक्स कर्नलच्या आधारावर विकसित झाली आहे...

Tech भारत : संशोधनाला वाव देणारे ओपन सोर्स तंत्रज्ञान

पुढे पहा

आपल्या सर्वात जवळचे आणि दैनंदिन वापरातले उदाहरण म्हणजेच अॅन्ड्रॉईड. हे देखील ओपन सोर्स तंत्रज्ञानातून विकसित झालेले सॉफ्टवेअर आहे...

Tech भारत : इंटरनेट वापरता ना...! मग डेटा सिक्युरिटीची काळजी घ्या

पुढे पहा

दैनंदिन इंटरनेट, कॉम्प्यूटर वापरणाऱ्यांनी डेटा सिक्युरिटीबाबत नक्कीच जागरूक असले पाहिजे. आजच्या डिजिटल जगात डेटा सिक्युरिटी सारखे महत्वाचे विषय कसे हाताळले जातात? याबद्दल माहिती देण्यासाठीचा हा एक प्रयत्न..

Tech भारत: ....या रेल्वे कोचमुळे वाचले मुंबई-नागपूर दुरांतोचे प्रवासी

पुढे पहा

रेल्वेगाडी रुळावरून घसरल्यास अथवा दोन रेल्वेगाडीची टक्कर झाल्यास एल.बी.एच कोच कधीही घसरत नाहीत, अथवा त्यास मोठे नुकसान होत नाही. परिणामी प्रवाशांचा जीव वाचत असतो...

Tech भारत : इंटरनेट बँकिंगच्या जगात

पुढे पहा

इंटरनेट बँकिंग ही पारदर्शक प्रणाली आहे. त्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना बरीचशी माहिती आहे, मात्र याचे विविध काम्साठी प्रभावी उपयोग कसा करता येईल या बद्दल जाणून घेऊयात. ..

Tech भारत: कॉम्प्यूटर व्हायरस बद्दल...

पुढे पहा

नेमके असे असते काय या व्हायरस मध्ये? या बद्दल आज जाणून घेऊयात. ..

Tech भारत - QR कोड नेमकी काय भानगड आहे ?

पुढे पहा

QR कोड नेमका कसा तयार होतो ? त्याच्या मागे माहिती कशी दडून राहते ? याबद्दल आपण जास्त विचारच करत नाहीत. तसे जास्त कठीण नाही, सोपेच आहे. चला तर जाणून घेऊयात.....