समाजकारण

अत्याचार करणाऱ्याला विजेचा झटका देणारी चप्पल बघितली का?

थोड्या फार प्रमाणात छेडछाड (इव्ह टीझींग)चा अनुभव प्रत्येकाच मुलीला तरुण वयात, किंबहुना त्यानंतरही येतो. अनेकदा ती केवळ छेडछाड नसून त्याचे रुपांतर अत्याचारात व्हायला लागते, आणि त्यातून अॅसिड अटॅक, बलात्कार असे अनेक गुन्हे घडतात. अशा वेळी मुलींने काय करावे? स्वत:चे रक्षण करण्यासाठी मुलींने ज्युडो कराटे किंवा तस्तम काही शिकणे तर आवश्यकच आहे, मात्र अगदी धोक्याच्या वेळी काही सुचले नाही, तर मुली एक लाथ तर नक्कीच मारु शकतात, पण त्याची शक्ती जाणवण्यासाठी देखील काही तरी करणे आवश्यक आहे, यासाठी हैदराबाद येथील एका १८

पुढे वाचा