विज्ञान तंत्रज्ञान

१३ उपग्रहांद्वारे ठेवणार शत्रूंच्या हालचालींवर नजर

शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने ‘कार्टोसेट-२ ई’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अंतराळातून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवणार्‍या लष्खराच्या उपग्रहांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या सर्व उपग्रहांचा उपयोग शत्रूंच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी आणि सीमा भागांच्या मॅपिंगसाठी केला जाऊ शकतो, अशी माहिती ‘इस्रो’कडून देण्यात आली. समुद्र आणि जमिनीमार्गे घुसखोरी करणार्‍यांवर पाळत ठेवणे हे या उपग्रहांचे प्रमुख कार्य आहे, तर दुसरीकडे ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त

पुढे वाचा