सहकार भारती

सहकार भारती स्थापना दिनाच्या निमित्ताने.....

सहकार भारती स्थापनादिनाच्या निमित्ताने..... ..

What does Financial Inclusion Mean?

Cooperatives should analyze their working structure and reach to the unbanked population. Identifying the target groups and focusing on their needs of banking services should be the primitive responsibility. ..

सहकारी बँकांसमोरील आव्हाने पेलण्यासाठीअखिल भारतीय बँक परिषद

जळगाव जनता बँक व सहकार भारती तर्फे आयोजन..

जळगावात १८,१९ जानेवारीला अखिल भारतीय नागरी सहकारी बँकांची परिषद

जळगावात १८,१९ जानेवारीला अखिल भारतीय नागरी सहकारी बँकांची परिषद..

जळगावात सहकार भारती स्थापना दिन साजरा

जळगावात सहकार भारती स्थापना दिन साजरा ..

सहकार भारतीची ३८ वर्षांची अविरत वाटचाल

बिना संस्कार नहीं सहकार’ हे ब्रीद घेऊन या चळवळीसाठी एका ध्येयाने काम करणार्‍या सहकार भारतीची स्थापना ११ जानेवारी, १९७९ रोजी झाली. सहकार चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून स्व. लक्ष्मणराव इनामदार (वकीलसाहेब) यांनी या कामाची प्रेरणा दिली. स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे २०१६-१७ हे जन्मशताब्दी वर्ष सहकार भारती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे करीत आहे...