रत्नागिरी

मत्स्य महाविद्यालयाच्या पदव्यांचा निर्णय आता शासनदरबारी

मत्स्य विद्यापीठातून पदवी घेतलेल्या मत्स्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पदव्या अवैध असल्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. या प्रकरणी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची तातडीने भेट घेतली. चर्चेदरम्यान आज हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य पदव्यांवर अवलंबून असताना या पदव्या ग्राहय़ धरा आणि म्हापसूला मस्त्य महाविद्यालय जोडू नये, अशी विनंती सामंत यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी आपण संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चाह

पुढे वाचा