राम जन्मभूमी आंदोलनाची २६ वर्ष

आम्ही वाट पाहू शकतो...पण किती काळ ?

बाबरी पतनाच्या २६ वर्षांनंतर राम मंदिर निर्माणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. याच विषयाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर साध्वी ऋतंभरा यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत...

रामजन्मभूमी आंदोलन - राष्ट्रवादी शक्तींचे विराट दर्शन

रामजन्मभूमी आंदोलन जोमात असतानाही भाजपने कधी रामनवमीचा उपवास पाळा, असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही. रामनवमीची सुट्टी द्या किंवा ठिकठिकाणी रामाचे फोटो लावून त्याची आरती करा, असं कधी म्हटलं नाही. आमच्यासाठी हा ‘धार्मिक’ मुद्दा नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा आहे...

९२च्या पिढीने केलेली वैचारिक क्रांती...

१९९२च्या पिढीने डोक्याला कफन बांधून अयोध्येत एक पराक्रम करून दाखविला. इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही, करण्याची गरजही नाही. काळ बदलतो, नवीन परिस्थिती निर्माण होते, नवीन आव्हाने येतात...