ओळख राज्यघटनेची

ओळख राज्यघटनेची भाग - ४०

पुढे पहा

आजच्या लेखात आणीबाणी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसेच संविधान सुधारणा आणि विशेष तरतूदींची माहिती ही घेणार आहोत. ..

ओळख राज्य घटनेची ३९

पुढे पहा

भारतीय राज्यघटनेत निवडणुकांविषयी काय नियम आहेत.. जाणून घेवूयात...

ओळख राज्यघटनेची भाग- ३५

पुढे पहा

उच्च व दुय्यम न्यायालये घटनेतील भाग ६ प्रकरण ५ नुसार प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालयाची तरतूद आहे. उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये असतात आणि त्यांना आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असतो...

ओळख राज्यघटनेची भाग ३४

पुढे पहा

घटनेने कलम १६८ नुसार प्रत्येक राज्याकरिता एक विधानमंडळ असेल अशी तरतूद केली आहे. त्यानुसार ते काही राजज्यांमध्ये दोन तर काही राज्यामध्ये एक सभागृह मिळून बनलेले असते. एक ‘विधानपरिषद’ तर दुसरे ‘विधानसभा’ म्हणून ओळखले जाते. एखाद्या राज्यात विधानपरिषद निर्माण करणे किंवा नाहीशी करणे हे राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश कमी नाही इतक्या बहुमताने तसा ठराव पास केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येते...

ओळख राज्यघटनेची भाग ३२

पुढे पहा

घटनेने आपल्या कलम १२४ नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केली आहे. भारताचा मुख्य न्यायमूर्ती आणि २५ इतके अन्य न्यायाधीश मिळून भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून होते आणि त्यासाठी त्याला सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालये यातील न्यायाधीशांचा आवश्यकतेप्रमाणे विचार घेता येतो. न्यायाधीश वयाच्या ६५ वर्षापर्यंत पद धारण करतो. न्यायमूर्तीहून अन्य न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या बाबतीत भारताच्या मुख्य न्यायमूर्तीचा नेहमीच विचार घेतला जातो. न्यायाधीश आपला ..