राष्ट्रीय

आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, मग राममंदिर!

राणे म्हणाले की, शिवसेनेला मुंबईतील समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे नेते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत, मंत्रीपदी आहेत. असे असताना मग इतके दिवस राममंदिराचा प्रश्न शिवसेनेने का उपस्थित केला नाही..

दिवाळीत सरकारची सुवर्णभेट!

दिवाळीपर्यंत सरकार सोनेखरेदीसाठी नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे. ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत; मराठीतून साधला संवाद

पंतप्रधान आवाज योजनेतील दहा लाभार्थ्यांना चाव्या देऊन नरेंद्र मोदी यांनी घरकुल योजनेस प्रारंभ केला. त्यानंतर पंतप्रधान आवाज योजनेतील ११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले..

अरुंधती भट्टाचार्य रिलायन्सच्या संचालकपदी

‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’च्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या स्वतंत्र संचाकल पदावर रुजू झाल्या आहेत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीत उत्साह

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीत उत्साह ..

अफवा; ५० कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार

सिमकार्ड धारकांना कंपन्यांनी केवायसी बंधनकारक केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच सिमकार्ड पडताळणीसाठी खासगी कंपन्या ग्राहकांकडे आधार मागू शकत नाहीत, असा निर्णय दिला होता...

शबरीमला प्रकरण : सायबर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

सोशल मीडियावर सध्या मंदिर प्रवेश प्रश्नावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करण्यात येत असून या प्रकरणी सायबर सेलला खटला दाखल करण्याचे आदेश केरळ पोलीस महासंचालकांनी केले आहे..

कायदा करून राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा : सरसंघचालक

कायदा करून राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा : सरसंघचालक..

स्वयंसेवकांनी देशाच्या भविष्याचे रक्षण करावे - कैलाश सत्यर्थी

स्वयंसेवकांनी देशाच्या भविष्याचे रक्षण करावे - कैलाश सत्यर्थी..

‘रिलायन्स’ समुहाला विक्रमी नफा

तेल रिफायनरी आणि मोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘रिलायन्स’ समुहाने दुसऱ्या तिमाहीत १७.३५ टक्के नफा नोंदवला आहे...

शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले; २२ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश

शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले; २२ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश ..

केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी गुरुवारी दुपारी अखेर पदाचा राजीनामा दिला. ..

#MeToo : केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा

#MeToo : केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा ..

शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाजाराच्या तेजीला बुधवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८३ अंशांनी घसरुन ३४ हजार ७८०वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३२ अंशांनी घसरून १० हजार ४५३च्या स्तरावर बंद झाला...

रेमंड ग्रुपच्या संस्थापकांना अध्यक्षपदावरुन हटवले

रेमंड ग्रुपचे संस्थापक विजयपथ सिंघानिया आणि त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांच्यातील तणाव गेल्या काही काळापासून वाढतच चालला आहे. सद्यस्थितीतील कंपनीच्या अध्यक्षपदावरुन विजयपथ सिंघानिया यांना हटवल्याचे एका पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आले आहे...

'है तय्यार हम'- लेफ्ट. जन. रणबीर सिंग

संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अद्याप कुठलाही बदल झालेला नाही...

हेरगिरीप्रकरणी जवानाला अटक

उत्तर प्रदेशातील सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाला हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ..

अभिमानस्पद; सिक्कीम ठरले जगातील पहिले 'ऑरगॅनिक स्टेट'

राज्यात रासायनिक खतांचा व पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यामुळे हा पुरस्कार दिला गेला असल्याचे 'इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेंट्स'ने म्हटले आहे...

श्रीनगरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगरमधील फातेह कादल परिसरात झालेल्या चमकीमध्ये एक जवान शहीद झाला असून ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले...

गोव्यात सत्तास्थापनेच्या काँग्रेसी स्वप्नांना सुरूंग

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात सत्ताधारी भाजप आघाडीत फूट पाडून संख्याबळ जुळवत आपली सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला मंगळवारी मोठा हादरा बसला. ..

सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीत

गुंतवणूकदारांनी भारतीय बाजरपेठेवर दाखवलेला विश्वास, मजबूत झालेला रुपया, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे स्थिरावलेले भाव याचा एकत्रित परिणाम मंगळवारी शेअर बाजारावर जाणवला...

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन

परवडणारी घरांच्या निर्मितीसाठी मंच उपलब्ध व्हावा यादृष्टीने ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ (एनआयआयएफ) आणि ‘एचडीएफसी’ अंतर्गत करार करण्यात आला आहे. ‘एनआयआयएफ’तर्फे एचडीएफसीची उपकंपनी असलेल्या ‘एचडीएफसी कॅपिटल अॅडवायझर कंपनी’तर्फे चालवल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांसाठीच्या निर्मिती प्रकल्पासाठी (एचकेअर-२) ६६० कोटींच्या गुंतवणूकीसाठी करार झाला आहे...

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांचा राजीनामा

फिरोज खान यांनी २०१७ साली नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती...

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला जन्मठेप

चार महिला आणि एका मुलाच्या हत्येप्रकरणी २०१४ पासून रामपाल कैदेत होता. त्याप्रकरणी न्यायालयाने आज शिक्षा सुनावली..

सीबीआयचा दणका; पळपुट्या घोटाळेबाजाला अटक

२००३ मध्ये मोहम्मद याह्या याने अनेक बँकात ४६ लाख रुपयांचा घोटाळा केला होता. याप्रकरणी सीबीआयने २००९ पासून तपास करायला सुरुवात केली होती..

तेल निर्माते-ग्राहकांमध्ये भागीदारी निर्माण करण्याची गरज : पंतप्रधान

तेल उत्खनन आणि शोध क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी या देशांनी सहकार्य करावे, असा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. यासह विकसित देशांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले...

भटक्या जमाती हे आपले संस्कृती रक्षक : दादा इदाते

“भटक्या जमाती हे आपले संस्कृती रक्षक आहेत, तर विमुक्त जमाती हे एकेकाळचे स्वातंत्र्य सैनिक आहेत,” असे मत विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले. मुंबईतील विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेची पत्रकार परिषद सोमवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या इदाते समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला असल्याची माहितीही दिली...

शेअर बाजारात तेजी परतली

महिन्याभरापासून गडगडत चाललेल्या शेअर बाजारात सोमवारी तेजी परतली. गुंतवणूकदारांनी आयटी आणि फार्मा शेअरमध्ये केलेल्या खरेदीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स वधारले..

गोवा भाजपचे संकेतस्थळ ‘हॅक’

भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्यातील संकेतस्थळ ‘हॅक’ करण्यात आले आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकीस्तान जिंदाबाद या आशयाचा मजकूर वेबसाईटवर लिहीला आहे. सोमवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला...

अल्पेश ठाकोरांचा शिरच्छेद करा आणि मिळावा...

उत्तर प्रदेशमधील महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड संघटनेने जिल्ह्यात ठिकठिकाणी अशी पोस्टरबाजी केली. ..

कारावासात गीता उपनिषदांमुळे बदलले आयुष्य

गेली १८ वर्षे ते तिहार येथील कारागृहात होते. परंतु कारावासात त्यांना हिंदु धर्मातील धर्मग्रंथ गीता आणि उपनिषदांनी साथ दिली. असे सुहैब यांनी प्रसार माध्यमांना सांगितले...

अलाहाबाद नाही 'प्रयागराज' म्हणायचं...

१५ जानेवारी २०१९ पासून अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहराचे नामांतर होणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले...

बनावट चकमक प्रकरण: ७ अधिकाऱ्यांना जन्मठेप

१९९४ मध्ये आसाममध्ये पाच तरूणांच्या बनावट चकमक प्रकरणी ७ लष्टरी आधिकाऱ्यांना जेन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे...

आता अलिगढ मुस्लिम विद्यापीठ

या मणीचा नेताच जर जेएनयुमध्ये जाऊन देशद्रोह्यांचे समर्थन करीत असेल, तर मग मणी काय, दिग्विजय काय, सारेच नेते तसेच वागतील ना. कसेही करून सत्ता मिळवायची, दंगली घडवायच्या, जाती-धर्मात फूट पाडायची हे कॉंग्रेस पक्षाचे जुनेच धोरण आहे. या अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढण्याची गरज आहे...

मनोहर पर्रिकर गोव्यात परतले

दुपारच्या सुमारास मनोहर पर्रिकरांना नवी दिल्ली येथून ‘एअर अॅम्ब्युलन्स’ने गोव्याची राजधानी पणजी येथे आणण्यात आले...

अलाहाबाद लवकरच होणार प्रयागराज

राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री योगींची घोषणा..

काश्मीरवरून गंभीर, अब्दुल्ला यांच्यात ट्विटर वॉर

दहशतवादी मन्नान वाणी याच्या मृत्यूनंतर भारताचा फलंदाज गौतम गंभीर आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या दोघांमध्ये चांगलेच ट्विटर वॉर रंगले...

लखनऊमध्ये भररस्त्यात मौलानाची ड्रामेबाजी

मौलानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी अक्षेपाहार्य भाषा वापरली. ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

२०१९ मध्ये पंतप्रधान मोदींची हत्या केली जाईल अशा आशयाचा मेल दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांना मिळाला आहे. हा मेल कोणी पाठवला?..

रिलायन्सच्या निवडीसाठी दबाव नव्हता : एरिक ट्रॅपियर

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारामध्ये भागीदार कंपनी नियुक्त करण्याबाबत आमच्यावर कोणताही दबाव, बंधन नव्हते. रिलायन्सची निवड आम्हीच केली होती आणि रिलायन्स डिफेन्सबरोबर केवळ १० टक्केच ऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला असल्याचा स्पष्ट खुलासा डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी केला. ..

#METOO साठी कायदेतज्ञांची समिती स्थापन करणार

हॅशटॅग मी टूचे परिणाम लक्षात घेता लवकरच कायदेतज्ञांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली...

पाच वर्षांत करदात्यांची संख्या दुप्पट होईल : जेटली

येत्या पाच वर्षांत प्रत्यक्ष करदात्यांची संख्या दुप्पट होतील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे...

मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म

आपण स्वतःच्या मर्जीने हिंदू धर्म स्वीकारला असून हा निर्णय घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. असे आशयाचे पत्र तिने धर्म परिवर्तनानंतर एसएसपी कार्यालयात जाऊन दिले...

स्टेट बॅंक ऑफ मॉरिशस, मुंबई शाखेच्या १४३ कोटींवर डल्ला

नरीमन पॉईंट येथील स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या शाखेतील १४३ कोटींची रक्कम सायबर हल्लेखोरांनी देशाबाहेर वळती केल्याची तक्रार बॅंकेने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे...

पद्म पुरस्कारासाठी ऐतिहासिक नामांकने

पद्म पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर पर्यंत होती. यातून निवडलेल्या व्यक्तींच्या नावाची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाणार आहे...

दिमाखदार 'स्टॅचू ऑफ युनिटी'चे काम पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे...

...म्हणून न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द!

‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला असून यामुळे न्यायाधीशांना कामकाजांच्या दिवशी सुट्टी घेता येणार नाही. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी सरन्यायाधीश गोगोई यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे...

धक्कादायक; अलिगढ विद्यापीठात मन्नान बशीर वानीची शोकसभा

मन्नान बशीर वानी हा ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या संघटनेचा कुपवाडाचा कमांडर होता. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी होता..

सामाजिक कार्यातून समाजपरिवर्तन शक्य : भैयाजी जोशी

सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सत्ता क्षेत्र या सर्व क्षेत्रांचा सांगड घातल्यास समाजाचा विकास शक्य आहे. सामाजिक कार्यातूनच समाजपरिवर्तन होत असते, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केले. ..

जम्मूमध्ये दोन आतंकवादी ठार

ठार झालेला मन्नान बशीर वानी हा पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत झाला सामील. ..

तितली चक्रीवादळाचा तडाखा; ८ जणांचा मृत्यू

तितलीच्या या प्रचंड तडाख्याने आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत...

नैसर्गिक आपत्तीमुळे देशाचे ८० अब्ज डॉलर्सचे नुकसान

हवामान बदलाचे परिणाम जगभरात जाणवत असताना त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही पडसाद उमटत आहेत...

पाच मिनिटांत चार लाख कोटींचा चुराडा

रुपयाचा नवा विक्रमी तळ आंतरराष्ट्रीय शेअर बाजार गडगडल्याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार ३७.३६ अंकांनी घसराला...

स्वयंघोषित गुरु रामपाल दोषीच...

या प्रकरणी १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २०१४ साली या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या..

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

भाजपने आजवर केवळ समाजसेवाच केली आहे, दुसरे काही नाही. भाजपने सत्तेचा वापर लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठीच केला, तिथेच काँग्रेस ने राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन केले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हल्ला चढविला...

राफेल व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेची माहिती द्या

भारताने राफेल जेट लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्सशी केलेल्या करारातील केवळ निर्णय प्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. तसेच, न्यायालय या विषयात केंद्राला नोटीस बजावणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले...

आठवड्यात वाराणसी सोडण्याची मराठी-गुजरातींना धमकी

उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरात तर वाराणसीत राहणार्‍या गुजरात व महाराष्ट्रातील नागरिकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे, अशी धमकीच देण्यात आली आहे. ..

न्यू फरक्का एक्सप्रेस घसरली; ७ जणांचा मृत्यू

दुर्घटनास्थळी एनडीआरएफ व स्थानिक पोलिस बचावकार्य करत असून अडकलेल्या प्रवाशांना घसरलेल्या डब्यातून बाहेर काढण्यात येत आहे..

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

केंद्र सरकारच्या या निर्णयाने रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांच्या घरी यावर्षी धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाणार..

आपचे मंत्री कैलाश गहतोल यांच्या घरावर छापे

नवी दिल्लीचे वाहतूक मंत्री व आम आदमी पक्षाचे नेते कैलाश गहतोल यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला..

गुजरातमधील उत्तर भारतीय प्रश्न चिघळला

गुजरातमधील उत्तर भारतीयांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच चिघळू लागला असून उत्तर प्रदेश, बिहारमधून रोजगारासाठी गुजरातमध्ये आलेले हजारो लोक पुन्हा आपापल्या गावांकडे स्थलांतर करू लागल्याचे दिसत आहे...

नव्या सँन्ट्रोची बुकींग सुरू

कोरियन कार निर्मिती कंपनी ह्युंडाईने वीस वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या सेंन्ट्रो कारच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे...

शेअर बाजारावर रुपयाच्या पडझडीचे सावट

रुपयाने गाठलेला तळ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाल्याने सेन्सेक्स १७५ अंकांनी गडगडत ३४ हजार २९९ स्तरावर थांबला...

सोनेखरेदीदारांसाठी सरकारची गुंतवणूक योजना

केंद्र सरकारतर्फे १५ ऑक्टोबरपासून सुवर्ण बॉण्ड गुंतवणूक योजनेची सुरुवात केली जाणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी ही माहिती जाहिर केली...

'या' कंपनीमध्ये झाला स्फोट; ११ जणांचा मृत्यू

स्फोट झाला त्यावेळी कोक ओव्हन जवळ सुमारे २५ कर्मचारी गॅस पाईपलाईनची दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी हा स्फोट झाला...

सोडलेली गॅस सबसिडी पुन्हा मिळणार

गॅस सबसिडी सोडलेल्या तसेच सबसिडीचा लाभ न घेतलेल्या ग्राहकांना आता पुन्हा एकदा सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. ..

विकासदरात देश चीनपेक्षा पुढे

क आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या संस्थेने भारताचा आर्थिक विकासात चीनपेक्षाही जास्त चांगली कामगिरी करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. ..

लुबान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशात 'हायअलर्ट'

अरबी समुद्रातील पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ घोंघावत असल्याने ओडिशात याचा परिणाम होणार असल्याने हे अलर्ट जारी करण्यात आले आहेत..

झारखंडमध्ये चर्चचा मोठा जमीन घोटाळा उघडकीस

कॅथोलिक एज्युकेशन सोसायटी या कॅथोलिक चर्चशी संबंधित संस्थेकडून मोठा जमीन घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे...

भारतीय वायूसेना दिनाच्या सोहळ्याला सचिनची उपस्थिती

आज ८६ व्या भारतीय वायुसेना दिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन येथे भारतीय वायुसेनेने शक्तिप्रदर्शन केले. वायुसेनेच्या जवानांनी परेड सादर केली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी वायुसेनेच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली...

'त्या' आयएसआयच्या संशयित एजंटला बेड्या

ब्राह्मोसची माहिती पाकिस्तानला पुरवणारा एजंट निशांत अगरवालला नागपुरात अटक...

गुजरातमधून ५० हजार उत्तर भारतीयांचे पलायन

याचा सर्वाधिक फटका साबरकांठा, अहमदाबाद, मेहसाना, अरावली, पाटण, गांधीनगर या भागातील नागरिकांना बसला..

मोदींकडून उत्तराखंड सरकारचे कौतुक

‘डेस्टिनेशन उत्तराखंड समिट’ या उत्तराखंड येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडचे सरकारचे भरभरून कौतुक केले. ..

हैद्राबाद विद्यापीठावर अभाविपचा झेंडा

हैद्राबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात, अभाविपने ऐतिहासिक विजय मिळवला. ..

भाजपविरोधी आघाडी ठरणार दिवास्वप्न?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विशाल ‘महाआघाडी’ स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आता एकामागोमाग एक मोठे हादरे बसू लागले आहेत...

मिग- २९ लढाऊ विमाने केली अपग्रेड

भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील 'मिग-२९' ही विमानं अपग्रेड करत त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे...

काश्मीर आमचाच: राजनाथ सिंह

काश्मीरी लोक आणि दहशतवाद्यांशी योग्य प्रकारे हाताळणी करुन नियंत्रण मिळवण्याचे कार्य सीआरपीएफने केल्याचे यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सांगितले...

दुर्दैवी; बस दरीत कोसळून २० जण ठार

या बसमध्ये एकूण ३३ जण असल्याची माहिती आहे. यातील २० जणांचा मृत्यू झाला असून इतर १३ जण जखमी..

'या' पाच राज्यात होणार विधानसभा निवडणूक

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम या पाच राज्यांचा समावेश..

‘मी आजही भाजपचा कार्यकर्ता’

‘मी आजही भाजपचा कार्यकर्ता’..

मध्यप्रदेश, छत्तीसगडसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार?

मध्यप्रदेश, छत्तीसगडसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार?..

आरबीआयकडून व्याजदर ‘जैसे थे’

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली सहा सदस्यीय पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी संपली...

शेअर बाजार ८०० अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बंद होताना तब्बल ७९२ अंकांनी घसरला...

२०१९ला मोदीच पंतप्रधान होणार कारण...

महायज्ञ दहा दिवस सुरु राहणार असून भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्री तसेच मोठमोठे साधु-संत उपस्थित राहणार..

पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला; २ जण ठार

श्री नगरमधील करफल्ली परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत...

भारताने रशियाबरोबर केला एस-४०० खरेदी करार

भारताने रशियाबरोबर केला एस-४०० खरेदी करार..

२०१९ ला पुन्हा एकदा 'मोदी सरकार'

एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार ६० टक्के जनता मोदी सरकारवर समाधानी आहेत. मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना या सर्व्हमुळे घाम फुटण्याची शक्यता..

शबरीमला निर्णयावर शांतीपूर्ण प्रतिक्रिया द्यावी : सरकार्यवाह भैय्याजी जोशी

या निर्णयानंतर मात्र संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रा. स्व. संघाचे सरकार्यवाह सुरेश भैय्याजी जोशी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे...

मोदी सरकारला सामान्यांची जाण असल्यानेच इंधन दरांमध्ये घट : शाह

मोदी सरकारला सामान्यांची जाण असल्यानेच इंधन दरांमध्ये घट : शाह..

पदार्पणातच पृथ्वी शॉचे शतक ; दिवसअखेर भारत 4 बाद 364

पदार्पणातच पृथ्वी शॉचे शतक ; दिवसअखेर भारत 4 बाद 364..

नेपाळमध्ये 'पॉर्न साईट्सवर' बंदी, २४००० साईट्स करणार बंद

नेपाळमध्ये 'पॉर्न साईट्सवर' बंदी, २४००० साईट्स करणार बंद..

‘नाना असं कधीच वागणार नाहीत’ – पहलाज निहलानी

‘नाना असं कधीच वागणार नाहीत’ – पहलाज निहलानी..

सांगलीतील वसतिगृहात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

सांगलीतील वसतिगृहात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या..

पुण्यात पाणीबाणी ! पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात

पुण्यात पाणीबाणी ! पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात..

आयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा

आयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा..

पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होणार

पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होणार..

प्रत्यक्ष कर संकलनात वाढ

चालु आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरपर्यंत ५.४७ लाख कोटी इतके झाले आहे...

शेअर बाजाराची लोळण

शेअर बाजाराची लोळण..

त्रिपुरात भाजपाचाच बोलबाला...!!!

पुन्हा एकदा त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. ..

पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकार आणि तेल उत्पादक कंपन्यांनी एकत्रित येऊन पेट्रोल डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ..

'आयसीआयसीआय'च्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा गुरुवारी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी संदीप बक्षी हे पदभार सांभाळणार आहेत..

शेअर बाजार तीन महिन्यांच्या निचांकावर

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५१ अंशांनी घसरुन ३५ हजार ९७५.६३ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५० अंशांनी घसरून १० हजार ८५८वर बंद झाला. ..

राफेल करार हा गेम चेंजर: एअर चीफ मार्शल

राफेल फायटर विमान आणि एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम हे दोन्ही करार भारतीय वायुसेनेसाठी फायद्याचे असतील असे एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी सांगितले...

मुस्लीम कुटुंबाने केला हिंदू धर्माचा स्वीकार

हिंदू युवा वाहिनीच्या मदतीने या १३ जणांनी होमहवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला...

न्या. रंजन गोगोई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. न्या. गोगोई हे १३ महिन्यासाठी सरन्यायाधीशपदी असणार आहेत..

वेल्थ क्रिएटर्स ही राष्ट्राची संपत्ती : नितीन गडकरी

दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘वेल्थ क्रीएटर्स’ या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले,यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते...

अफूला कायदेशीर मान्यता द्या : नवज्योत सिंग सिद्धू

अफुला पंजाबमध्ये कायदेशीर मान्यता देण्याची धक्कादायक मागणी सिद्धू यांनी केली असून यामुळे काँग्रेस व पंजाब राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे..

सप्टेंबरमध्ये जीएसटीतून ९४ हजार ४४२ कोटी महसूल

सप्टेंबरमध्ये जीएसटी करसंकलनात वाढ झाली असून एकूण ९४ हजार ४४२ कोटींचा महसूल जमा झाल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केली आहे...

नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले

तामिळनाडूच्या राजालीमध्ये भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे...

बाबासाहेबांना १० वर्षांसाठीच आरक्षण हवे होते

देशाचा विचार सर्वात पहिला यायला हवा, लोकांनी जन, गण, मनसंदर्भात विचार करायला हवा, लोकांना देशाचा इतिहास आणि साहित्यासंदर्भात माहिती असायला हवी..

स्टेट बॅंकेतून काढता येणार इतकीच रक्कम

एटीएममधून एकावेळी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा स्टेट बँक ऑफ इंडियाने निम्म्याने कमी केली आहे. ..

३६००० फुटांवर पुन्हा विमानाचा थरार

गेल्याच आठवड्यात झालेल्या विमानाचे प्रकरण ताजे असताना रविवारी अजून एक विमान अपघात टळला. जेट एअरवेजच्या विमानाचे इंजिनच बंद पडल्याचा प्रकार घडला...

पाकिस्तानकडून पुन्हा सीमेचे उल्लंघन

पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत घुसून सवाई सीमेचे उल्लंघन केले आहे...

"...तर जशास तसे उत्तर देऊ"- पंतप्रधान

"आमचा शांततेवर विश्वास आहे, पण देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही." असे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले...

भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा 'सर्जिकल स्ट्राईक'?

भारतीय सैनिकांनी मोठी कारवाई केली असून सैनिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. याबाबत मी आताच काही सांगणार नाही मात्र जे काही झालं आहे ते ठीक ठाक झालं आहे..

देशात पुन्हा पोलिओ पसरणार?

भारतातून पोलिओ पूर्णत: हद्दपार झाला असला तरी हा आजार पुन्हा परतण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील बायोमेड कंपनीने तयार केलेल्या लसींमध्ये टाइप – २ चा पोलिओ व्हायरस आढळून आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे...

केरळ सेसवर चर्चेसाठी सात सदस्यांची नियुक्ती

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीसाव्या जीएसटी कौन्सिलमध्ये केरळ उपकर (सेस), राज्यांतील वित्तीय तूट आदींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली...

शहीद भगतसिंग यांची 'ही' पिस्तूल पाहिली का?

भगतसिंग यांचे कार्य देशातील तरुणांना अधिकाधिक माहिती व्हावे यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे...

काँग्रेस पक्ष म्हणजे मुर्खांचे ठिकाण : अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. ..

'त्या' पाच जणांवरील कारवाई योग्यच!

पाच जणांना पोलीस कोठडी मिळावी ही पोलिसांची मागणी फेटाळून लावली असून त्यांच्या नजरकैदेत ४ आठवड्यांची वाढ करण्यात आली..

ऐतिहासिक निकाल; महिलांना मंदिरात प्रवेश नाकारता येणार नाही!

करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मासिक पाळीचे कारण पुढे करून १० ते ५० वर्षाच्या महिलांना प्रवेश बंदी होती...

सातारा ठरला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा

स्वच्छता अभियान अंतर्गत देशभरात झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०१८ नुसार सातारा जिल्हा हा सर्वात स्वच्छ जिल्हा ठरला आहे...

मशीद इस्लामचा अविभाज्य घटक नाही

अयोध्येच्या घटनास्थळाचा वाद मोठ्या खंडपीठाकडे जाणार नाही. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ..

विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहेत. पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. ..

दिल्लीत इमारत कोसळली, ५ जणांचा मृत्यू

दिल्लीमधील अशोक विहार परिसरामध्ये सावन पार्क कॉलनीतील जुनी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत...

मोदी सरकारचा निर्णय; ४० लाख नोकऱ्या निर्माण होणार

देशात २०२२ पर्यंत दूरसंचार क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक होणार असून यामुळे देशात ४० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार..

गोड बातमी... साखर उद्योगाला ४५०० कोटी

साखर उद्योगासाठी केंद्रीय मंत्रालयाने ४५०० कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केलं आहे. यामुळे साखर उत्पादनात वाढ होणार आहे...

पश्चिम बंगाल बंद; कार्यकर्ते संतप्त

भाजपा व अभाविपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदवेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बंद अयशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केला...

मोदी सरकरचा राफेल करार फायदेशीर- वायुदल

युपीए सरकारने यापूर्वी केलेल्या करारांपेक्षा मोदी सरकारचा राफेल करार उपयुक्त असल्याचे वक्तव्य भारतीय वायुसेनेचे उप-प्रमुख एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांनी केले...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना २ वर्ष मोफत विमानप्रवास

या नवीन अध्यादेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर, उत्तर पूर्व क्षेत्र, अंदमान-निकोबार बेटांवर विमानाने मोफत प्रवास करता येणार..

ऐतिहासिक; न्यायालयाच्या निकालाचे थेट प्रेक्षपण होणार!

देशातील महत्वाच्या सुनावणीच्या थेट प्रेक्षपण करावे, पाश्चात्य देशात थेट प्रेक्षपण करण्याची पद्धत असून भारतीय नागरिकांचा तो संविधानिक अधिकार आहे..

पदोन्नती आरक्षणाचा निर्णय कोर्टाने राज्य सरकारवर ढकलला

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर २००६ साली दिलेला निर्णय कायम राखत कोर्टाने सांगितले की, यावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता नाही..

आधार कार्ड वैधच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असून कोणतीही खासगी कंपनी किंवा मोबाईल कंपन्या आधार कार्डसाठी सक्ती करू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले..

भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस भारताबाहेर शोधतेय मित्र

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी भाजपने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे कार्यकर्ता महाकुंभाचे आयोजन केले आहे. यावेळी पंतप्रधान बोलत होते...

अयोध्या मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही

भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात..

‘या’ टॉपर विद्यार्थीनीने लग्नानंतर १८ वर्षांनी घेतले शिक्षण

ही गृहिणी केवळ पास झाली नाही तर ती उत्तर प्रदेशातील 'चौधरी चरण सिंग' या विद्यापीठाची टॉपर ठरली. ..

‘सर्जिकल स्ट्राईक’ करणारा जवान शहीद

पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेले जवान लान्स नायक संदीप सिंह शहीद झाले आहेत. ..

पहिल्या २४ तासात आयुष्मानचे १ हजार लाभार्थीं

२३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी या योजनेची झारखंडची राजधानी रांची येथून सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी ५ लाभार्थीना 'गोल्ड कार्ड'चे वाटप केले होते..

ते ३५ विद्यार्थी सुरक्षित

हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगसाठी गेलेले ३५ विद्यार्थी बेपत्ता झाले होते. हे विद्यार्थी आयआयटीचे असून ते सुरक्षित असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली...

गुन्हेगार पण लढवणार निवडणूक पण...

एखादा लोकप्रतिनिधी गुन्ह्यात दोषी ठरण्यापूर्वी त्याला निवडणुकीसाठी अपात्र ठरवायचे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निर्णय दिला. ..

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या सत्तेला हादरे!

मोदींच्या आणि अमित शाह यांच्या यापूर्वी झालेल्या दोन महारॅलींना राज्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. ममतांच्या सरकारला या सभांमुळे निश्चितच हादरे बसले. तृणमूलचे लक्ष्य लोकसभेपुरतेच मर्यादित नाही. या पक्षाला पुढच्या विधानसभेसाठीही सज्ज व्हायचे आहे. पण, राज्य सरकारच्या लोकविरोधी आणि केंद्र सरकारविरोधी धोरणांमुळे ममतांच्या सत्तेला हादरे बसू लागले, तर आश्चर्य वाटायला नको.....

राहुल गांधींचा पाकिस्तानकडून प्रचार

राहुलच भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे ट्विट पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री रहमान मलिक यांनी केले होता..

अतिरेक्यांचा सर्जिकल स्ट्राईक करावाच लागेल

जम्मू काश्मीरमध्ये वाढते अतिरेकी हल्ले पाहता आता अतिरेक्यांचा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल असा इशारा भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. ..

२४ तासांमध्ये ५ दहशतवादी ठार, भारतीय सैनिकांची कामगिरी

रविवारी २३ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला...

हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, बस गेली वाहून

हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनालीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेथील परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूराच्या वाहत्या पाण्यात चक्क एक बस आणि ट्रक वाहून गेले आहेत. ..

अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात यश

अभिलाष हे गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान दक्षिण हिंद महासागरात असलेल्या लांटांमुळे व वादळामुळे २१ सप्टेंबर रोजी गायब झाले होते..

मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमध्ये बदल

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमधून दोन मंत्र्यांना आजारपणामुळे वगळण्यात आले आहे. फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मदकईकर अशी या दोन मंत्र्यांची नावे असून त्यांच्या जागी निलेश कॅब्रल आणि मिलिंद नाईक या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. ..

गोव्याची धुरा पर्रीकरांकडेच

गोव्याची धुरा पर्रीकरांकडेच राहील अशी माहिती अमित शाह यांनी ट्विटरवरून दिली...

नक्षलवाद्यांनी केली दोन आमदारांची हत्या

आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम येथे नक्षलवाद्यांनी दोन टीडीपी आमदारांची हत्या केली. नक्षलवाद्यांनी अराकू खोऱ्यात ही घटना घडली असून त्यामुळे आंध्रप्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे...

आयुष्मान भारत योजनेला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांचीमधून आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना संपूर्ण मोफत आरोग्य विमा मिळेल. ..

राफेल करार रद्द होणार नाही : जेटली

राफेल विमान खरेदीवरुन सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता अर्थमंत्री अरुण जेटलींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ..

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

त्याच्यावर फसवणूक आणि पासपोर्ट अधिनियम आणि विदेशी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला..

गीरच्या जंगलात ११ सिंहांचा मृत्यू

गुजरातमधील सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीरच्या जंगलात ११ सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...

पोलिसांच्या गोळीबारात अभाविपच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

राजेश सरकार आणि तपन बर्मन असे या दोघांची नावे आहेत. तर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते या लाठीहल्ल्यात जखमी झाले आहेत..

विकासदर ७.८ टक्क्यांवर : ‘फिच ’चा अंदाज

फिच ’ या जागतिक मानांकन संस्थेने २०१८-१९ या वर्षी भारताचा विकासदर ७.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ...

पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याची घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर भारताने परराष्ट्रमंत्री स्तरावर पाकिस्तानसोबतची होणाऱ्या चर्चेस नकार दिला आहे...

एचपीसीएल-एचएमइएलमध्ये दिर्घकाळासाठी करार

हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (एचपीसील) आणि हिंदूस्तान मित्तल एनर्जी लिमिटेड यांच्यात (एचएमइएल) दिर्घावधीसाठी बिटूमेन टर्मिनल वापराबाबत करार झाला आहे...

परकीय उद्योगांचे ‘इन्व्हेस्ट इन इंडीया’

केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताबाहेरील उद्योजकांचा देशात गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे. ..

शेअर बाजारात मोठे चढ-उतार

मुंबई शेअर बाजारामध्ये शुक्रवारी सेंसेक्समध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले. सेंसेक्स सुमारे ११०० अंकांनी घसरल्यानंतर दुपारी २.३० नंतर पुन्हा सावरला...

'प्रहार' ठरणार शत्रूंचा कर्दनकाळ

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच 'डीआरडीओ'ने प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली..

नापाक कृत्य; बेपत्ता पोलिस अधिकाऱ्यांची हत्या!

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानाची निर्घृण हत्या केली होती..

उत्तराखंडने दिला गायीला राष्ट्रमातेचा दर्जा

उत्तराखंड विधानसभेत गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले..

विधान परिषद पोटनिवडणूकांच्या वेळापत्रकात बदल

महाराष्ट्र विधानसभेच्या एक व कर्नाटक विधान परिषदेच्या तीन जागांवरील पोटनिवडणूकीसाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे..

केंद्राच्या ‘झेड’ प्रोजेक्टमध्ये एसबीआयचा सहभाग

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक आफ इंडीयाने (एसबीआय) केंद्र सरकारच्या झिरो डीफेक्टस, झिरो इफेक्ट (झेड) या ‘क्वालिटी कौन्सिल आफ इंडीया’च्या योजनेअंतर्गत एक करार केला आहे. ..

धक्कादायक; उड्डाण घेताच विमानाचे टायर फुटले!

मुंबईवरुन अहमदाबादकडे हे विमान निघाले असताना हा प्रकार घडला. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते..

छोट्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर : बचत व्याजदरांत वाढ

केंद्र सरकारने छोट्या गुंतवणूकदारांच्या फायद्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या तिमाहीतील म्हणजेत १ आक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे...

जातीव्यवस्था ही व्यवस्था नव्हे, अव्यवस्था! : सरसंघचालकांचा प्रहार

जातीव्यवस्था ही व्यवस्था नसून ‘अव्यवस्था’ आहे, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदू समाजातील जातीव्यवस्थेवर प्रहार केला...

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा निर्णय

सेक्युरीटीज बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडीयाने (सेबी) मंगळवारी म्युचल फंडांच्या खर्चिक गुणोत्तरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे...

सरसंघचालकांच्या विचारांना मौलाना जावेद यांचा पाठिंबा

मोहनजी यांनी एकता आणि सर्वसमावेशकतेचा विचार मांडला होता. या विचाराशी आपण सहमत असल्याचे मौलाना जावाद यांनी म्हटले..

काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटणार

मिशेलचे भारताला प्रत्यार्पण करण्याचे संयुक्त अरब अमिराती न्यायालायने आदेश दिले आहेत. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने संयुक्त अरब अमिरातीला प्रत्यार्पणाची विनंती केली होती...

'तिहेरी तलाक'विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

आज बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. ..

त्रिपुरात ९६ टक्के जागांवर भाजप बिनविरोध

त्रिपुरात ९६ टक्के जागांवर भाजप बिनविरोध..

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते!; सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा

"माझी साक्ष जेव्हा घेण्यात आली होती तेव्हा मी पोलीस अधिकारी अभय चुडासामा आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची नावे घेतली नव्हती. सीबीआयने स्वत:हून या दोन नावांचा माझ्या जबाबात समावेश केला,” असा दावा नयामुद्दिन शेख याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर केला आहे...

संघाला हवा ज्ञान, शील, सामर्थ्यसंपन्न भारत : मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामर्थ्यसंपन्न भारत देश हवा आहे.हे सामर्थ्य कशासाठी तर वैश्विक मानवतेसाठी हवे असल्याचे सांगत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रा. स्व. संघाला ज्ञान, शील आणि सामर्थ्यसंपन्न भारत हवा असल्याचे स्पष्ट केले...

राष्ट्रपतींच्याहस्ते गांधी जयंतीच्या लोगोचे अनावरण

राष्ट्रपतींच्या हस्ते गांधी जयंतीच्या लोगोचे अनावरण..

प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७-१८ प्रदान केले. ..

गंगा स्वच्छतेसाठी सरसावले 'नमो' अॅप

‘नमो’ या अॅपवरून आता आकर्षक टी-शर्ट्स, पेन व वह्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे...

संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचे चॅटिंग, दोघांना अटक

देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्याविषयी व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे...

संघावर टीका करण्याआधी संघ समजून घ्या : सरसंघचालक

संघावर टीका अथवा संघाचा विरोध जरूर करा, मात्र त्यापूर्वी संघाचे नेमके स्वरूप समजून घेणे गरजेचे असल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले...

एसबीआयच्या सीएफओ पदी प्रशांत कुमार

प्रशांत कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (एसबीआय) मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. ..

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

शिकागो येथे आज १३ हजार फुट उंचीवरून उडी घेऊन त्यांनी मोदींना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी त्यांनी तिंरगी सूट परिधान करत हातात मोदींना शुभेच्छा देणारे पोस्टर हातात धरले होते...

...असा होता मोदींचा आत्तापर्यंतचा प्रवास

भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज ६८वा जन्मदिन आहे. जगभरात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रत्येकाला त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे...

इस्त्रोची आणखी एक गगनभरारी!

इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी श्रीहरीकोटा येथून दोन ब्रिटिश उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे...

वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि. १७ सप्टेंबर रोजी ६८ वा वाढदिवस आहे. पंतप्रधान त्यांचा वाढदिवस त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे वाराणसी येथे साजरा करणार आहेत...

मोदींच्या आक्रमकतेचे रहस्य!

टपाल कार्यालयांमध्ये बँकिंगची सुविधा कुणाला मिळाली? प्रथमच एका घरी एक बँक खाते उघडले तरी फायदा कुणाचा झाला? थेट खात्यांमध्ये सामान्य गरीब माणसाला अनुदान आणि कर्जाची रक्कम पोहोचायला लागली आणि मधल्या दलालांचे शुक्लकाष्ठ संपले, तर याचा फायदा कुणाला झाला? ज्या वेळी गॅसजोडणी मिळावी म्हणून लांबच लांब रांगा आता का विसरले, जेव्हा गॅसजोडणीसाठी खासदार, आमदार यांचे कुपन मिळण्याची धडपड करावी लागे.....

भाजपवर कोणत्याही समाजाचा शिक्का नाही : अमित शहा

भाजप हा एखाद्या समाजाचा पक्ष नसून पूर्ण समाजाचा पक्ष आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. ..

गोव्यात तूर्त मुख्यमंत्री बदल नाही !

मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे खा. विनय तेंडुलकर यांनी म्हटलं आहे...

अतुल्य भारतच्या लोगोमध्ये ‘गांधींची भूमी’

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९ दरम्यान भारतासह संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार..

'स्वच्छता हीच सेवा' मोहिमेची सुरुवात

गांधी जयंतीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार असून स्वच्छतेचे महत्व घराघरामध्ये पोहचवणे हा यामागील उद्देश..

पाच दहशतवाद्यांना कंठस्‍नान; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

२ बँक कर्मचारी आणि पोलिसांच्या हत्येमागे यातील बऱ्याच जणांचा समावेश होता. तसेच शस्रास्र व बँक लुटीच्या घटनांमध्ये यांचा सहभाग होता..

हुंड्यासाठी छळ करणाऱ्यास तत्काळ अटक शक्य, 'कलम ४९८ अ' मध्ये दुरुस्ती

हुंड्यासाठी महिलांच्या छळापासून संरक्षण देणाऱ्या भारतीय दंड संहितेतील कलम ‘४९८ अ’ चा दुरुपयोग केला जात असल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याआधीचा निर्णय बदलला आहे. ..

इस्त्रो गुप्तचर प्रकरणी शास्त्रज्ञाला नुकसानभरपाई

इस्त्रो गुप्तचर प्रकरणी शास्त्रज्ञ नांबीनारायण यांना विनाकारण अटक करण्यात आली असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून आज सांगण्यात आले. ..

पीएनबी घोटाळ्यावरून राहुल गांधीच अडचणीत

सरकारविरुद्ध बिनबुडाचे आरोप करणारे काँग्रेस अध्यक्षांना या प्रकरणी घरचाच आहेर मिळाल्याने कोंडीत सापडले..

सरन्यायाधीशपदी जस्टिस रंजन गोगोई

जस्टिस रंजन गोगोई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली...

अभाविपचा दिल्ली युनिव्हर्सिटीवर शानदार विजय

विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर अभाविपने मोठा विजय मिळवला..

पंतप्रधान मशिदीत; ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंदौर येथील दाऊदी बोहरी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यासाठी ते इंदौर येथील मशिदीमध्ये गेले होते. ..

रामदेव बाबा दुग्धव्यवसायात उतरणार

यामध्ये दूध, दही, पनीर आणि ताक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा पतंजलिचे प्रोडक्क्ट दोन रुपयांनी स्वस्त मिळणार..

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉनवर सरकारची बंदी

केंद्र सरकारने ३२८ औषधांमध्ये ताप, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी अश्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे...

बारामुल्लात दोन दहशदवाद्यांचा खात्मा

या कारवाईत डीएसपी सह ९ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे...

काॅंग्रेसची कीव येते : नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संदेश देतानाच विरोधकांवर चांगलीच टीका केली...