म्हणी आणि वाक्प्रचार

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ६०

काही तरी संपल्याची भावना काही दिवस रेंगाळणार आहे आता. पण आता मी उत्सुक आहे आजच्या शेवटच्या धड्यासाठी...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५९

सही मेधाकाकू एकदम सही... आज, काही तरी लपवलेला खजिना उघडत्येस असं वाटायला लागलंय मला आणि माझी उत्सुकता आता जास्त ताणू नकोस...!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५८

हे भाषेचे खेळ कितीतरी संदर्भ घेऊन येतात ते समजून घेणेही फार गमतीचे आहे. तुला आठवतंय ’र’ ची ‘ट’ ची भाषा, आपण सगळे लहानपणी बोलायचो...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५७

काही शतकांपूर्वीच्या मराठी संस्कृतीतील महिलांचा – स्त्रीयांचा उल्लेख नक्कीच आला असेल. मात्र यावेळी मीच या चार लोकश्रुती निवडून लिहून आणल्या आहेत आपल्या अभ्यासासाठी. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५६

भाषेविषयीचे प्रेम आणि अस्मिता प्रत्येकाला असतेच मात्र आपल्या मातृभाषेसंदर्भात आपण पूर्ण साक्षरसुद्धा असायलाच हवे. आपल्या प्रत्येक मातृभाषा बांधवाचे हे प्रथम कर्तव्य आहे, हे तुलाही माहित हवे...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५५

अवंती : मेधाकाकू...कालचे फुला-फळांचे प्रदर्शन किती छान होते...आम्ही सगळ्या मुलांनी खूप नविन फुले पहिली...आणि प्रदर्शनाची मांडणी मला इतकी आवडली कि मी त्याचे फोटो सुद्धा काढले...!!...गुलाबाच्या फुलांच्या इतक्या जाती...कमळाच्या फुलांचे इतके रंग...खूप नवे-नवेसे ... खूप हवे-हवेसे...!!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५४

प्रत्येक शहराची अशी खास ओळख एकेका वाक्यात सर्वांनाच परिचित असते. तीच गोष्ट पुणे-मुंबई या शहरांची सुद्धा. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५३

मेधाकाकू...काय मस्त अनुभव...कालच्या चंद्रग्रहणाचा...!!..आम्ही सर्व शाळेच्या मैदानात जमलो होतो. आपल्या शाळेत तीन मोठ्या दुर्बिणी आहेत...सर्वांनी आळीपाळीने त्यातून चंद्रग्रहण पहीले...लाल चंद्र - नीळा चंद्र आणि खूप सारी उत्सुकता...खूप नवा आणि विलक्षण अनुभव...!!.. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ५२

लहान मोठे आकार, रंगसंगती आणि त्यातील चिन्हांवरून त्यांना अशी नावे दिलेली आहेत पतंगांना. कित्ती मस्त नावे. मेधाकाकू, तुला माहितीयेत का पतंगाची अशी नावे...? ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ५१

काल मी आजीला आपल्या अभ्यासातील गंमत-जंमती सांगत होते तेव्हा त्यातल्या सौम्य विनोदाच्या स्वादावर काय खुश झाली आजी आणि तिनेही पटकन तिच्या आठवणीतल्या चार-सहा म्हणी मला सांगितल्या !!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ५०

अवंती: मेधाकाकू...तुझ्या घरातून खमंग दरवळ पसरलाय सगळीकडे...काय बेत आहे आज...??..हा खमंग दरवळ मला ओळखता आलाच पाहिजे...कारण त्यात खास अशी मराठी संस्कृतीची ओळख आहे...आपल्या तीळ+गुळाच्या लाडवांची...बरोबर आहे ना मेधाकाकू...??..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४९

पर्यटनावरून आठवलं, आपल्या लोकश्रुतींमधे अशा धार्मिक पर्यटन स्थळांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला गेला आहे. काशी-बनारस, नाशिक, त्र्यंबकेश्वर ही आणि अशी अनेक ठिकाणे, मराठी समाजाची श्रद्धास्थाने, यांचा उल्लेख अनेक म्हणी-वाकप्रचारांमधे केलेला दिसतो...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४८

फारच मोठ्ठा प्रश्न पडलेला दिसतोय, तत्वज्ञान हा शब्द आल्याबरोबर. अगं, इतके काही चिंतेचे कारण नाही बर का. !..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४७

‘भारतीय प्राचीन संस्कृती’ या नावाने आज आपण त्याचा सतत उल्लेख करत असतो. याचे तीन खांब आहेत. विज्ञान, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान. आज आपण यातल्या विज्ञाननिष्ठ पैलूचा अभ्यास करूया...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४६

अरेच्या...यात काहीतरी पाणी मुरतंय...आलय माझ्या लक्षांत...आपल्या समाजाने म्हणजे आमच्या अवंतीने, तिच्या दोन मैत्रीणीना हे पुढे सरकवलय अस दिसतंय...आणि मग कुठेतरी अडकायला झालंय...अवंती बाईना...म्हणून ही खोलांत जाऊन केली जाणारी चौकशी...!!....

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४५

पैशाच्या हव्यासापायी मूर्ख व्यवहार करणारे लोकही समाजात होतेच. आता ही म्हण कशी द्वयार्थी कसरत करते आहे ते बघुया...!!....

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४४

‘रसगंगाधर’ या मराठी व्याकरणासंदर्भातील ग्रंथात, लेखक पंडितराज जगन्नाथ यांनी या अतिशयोक्ती अलंकाराची सहा लक्षणे सांगितली आहेत. याच ग्रंथात, त्यांनी लिहिलेले अन्य ७१ भाषा अलंकारांचे उत्तम स्पष्टीकरण आपल्याला वाचायला मिळते...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४३

आपली म्हणी आणि वाकप्रचारात पैशाविषयी काही टिप्पणी झालेली लक्षात नाही आली माझ्या. काकू, काही अभ्यास करता येईल का या विषयात...?..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४२

मेधाकाकू...मागच्या धड्यात...संपूर्ण कुटुंबाच्या सवयी किंवा कुटुंबाची आर्थिक व्यवहाराची पद्धत यावर केलेल्या सहज टीका-टिप्पणी एकदम सही आहे...!!...खरे म्हणजे त्यात अशा प्रवृत्तींवर स्पष्ट आणि छान जाणीव जागृती केलीली दिसत्ये मला.....

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४१

आजी, आई, बाबा आणि कुटुंबाचे महत्व लक्षात घेऊन बनवलेल्या चिन्मयीच्या कंदिलाचे नांव ‘निर्भर’. मोहिनी खूप टापटीप रहाते आणि तिला नेहमीच नव्या कपड्यांची आवड आही म्हणून तिने बनवलेल्या कंदिलाला आम्हीच नाव दिले ‘नखरेल’...!!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४०

मेधाकाकू: आपले पहिल्या मजल्यावरचे साळवी आजोबा, ओळखतेस ना त्याना...!?!..कधी कधी त्यांची कडक शिस्त सर्वाना फार त्रासदायक वाटते...!!..मात्र त्या दिवशी आपल्या परिसरातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादात त्यांनी न्यायीवृत्तीने तरुण मुलांची बाजू घेतली आणि बेशिस्त वागणार्या वरिष्ठांनासुद्धा ...राष्ट्रध्वजाचे महत्व शांतपणे समजावून सांगितले आणि कार्यक्रमाला शिस्त लावली...!!...यासाठी एकच म्हण सांगता येईल... मुसळाचे धनुष्य होत नाही...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३९

इंटरनेट नसलेल्या काही शतकांपूर्वी आपल्या हुशार पूर्वजांनी अशा फसव्या मैत्रीसाठी सुद्धा म्हणी रचल्या...! अश्या म्हणी आज पाहुयात... ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार भाग - ३८

जारो वर्षांपासून कृष्ण-सुदाम्याची गोष्ट, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक आजी-आई, आपल्या मुला-नातवंडाना सांगत आल्या आहेत. कृष्ण-सुदाम्याची हि गोष्ट, उत्तम मैत्री-स्नेहभावनेचे भारतिय प्रतिक, अजरामर झाले आहे. आता या दोन म्हणींची गम्मत बघुया. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३७

वस्त्र-परीधानांचा वापर करणाऱ्या आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्या चाणाक्ष पूर्वजांनी किती सूक्ष्म निरीक्षणाने मांडलाय ते आता बघ...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३३

वस्त्र–अर्थात परिधान याचा अभ्यास आपण शिरोभूषण म्हणजेच टोपी पासून सुरु करुया...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३३

आज मला त्या पूर्वजांचे कौतुक करायचे आहे. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीसाठी. बहुधा. समाजात प्रचलित कुठलाही अनुभव त्यांच्या निरीक्षणातून सुटलेला नाही..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३२

घरातील, समाजातील व्यक्तीचे स्वभाव, प्रवृत्ती, श्रद्धा यांचा नेमका उल्लेख या म्हणींमध्ये केला गेला आणि तो आजही आपल्याला मार्गदर्शक वाटेल इतका स्पष्ट आहे. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३१

घरात जसे एक कुटुंब रहाते तसेच त्यांच्या वापरातील वस्तु सुद्धा घरात आल्याच. जसा व्यक्ती आणि समाजाच्या गुणवत्ता आणि स्वभाव वैशिष्ठ्य यांचा वापर म्हणी आणि वाकप्रचारात झाला तसाच या वस्तूंच्या उपयोगाचा, त्यांच्या वापराच्या पद्धतीचा आणि गुणवत्तेचा संदर्भ घेऊन अनेक म्हणींची निर्मिती झाली...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३०

यात कुसळ आणि मुसळ या दोन वस्तूंची तुलना करताना, आपल्या काही इशारे आणि सल्लाही दिला आहे...!!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३०

आहार-अन्न या संदर्भातील लोकश्रुती नंतर आता तीन प्राथमिक गरजांमधील ‘निवारा’ या महत्वाच्या विषयाचा अभ्यास आजपासून सुरू...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २९

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २९..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २८

अवंती तुझा राग काढण्यासाठी, असाच एक समर्पक वाकप्रचार. तुला नक्की हसू फुटेल, बघं...!! ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २६

आपल्या आधीच्या पिढीतील अनेक जाणकारांनी आणि समाज अभ्यासकांनी निश्चितपणे केला आणि आज तो अभ्यास आपल्याला या वाकप्रचारातून लक्षात येतो.!!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५

सत्तर-ऐंशीच्या दशकात सिनेमातला एखादा नायक तिकीट बारीवर जोरात गर्दी खेचयाचा आणि मग अशा यशस्वी नायकाला घेऊन, एखाद्या वर्षी ५ / ६ सिनेमा एकदम यायचे तसेच आज, उत्तम पाचक असलेल आपल्या आहारातला आवडता नायक. “ताक”.... ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २५

दोन दिवसांनी गुरु पोर्णिमा आहे, तेंव्हा गुरु म्हणून तुझ्याप्रती आदर भावना का आणि कशी व्यक्त करायची ते आजीने मला छान समजाऊन सांगितले आहे कालच...!!..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २४

गुरु मेधाकाकू तुला प्रणाम...!! किती मस्त चाललंय आपले भाषा अलंकार संशोधन आणि अभ्यास. आता आजचा हा शेवटचा वाकप्रचार...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २३

परवा डाळिंब्या सोलताना आजीने एक मस्त आठवण सांगितली...!! तिच्या लहानपणी ऐकलेला वाकप्रचार...!! याबद्दल सांगना काही...!! खूब खाय वाल तर होतील मोठे गाल...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २२

मेधाकाकू, मला सांग, या संहिता आणि वाचक यांचा परस्पर संबंध म्हणजे नक्की काय सांगतोय हा लेखक चला पाहूयात.. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २१

चतुर- व्यवहारी- अनुभवी जाणकारांचा हा सल्ला. हे आपल्या मराठी संस्कृतीचे पारंपारिक ज्ञान आणि बुद्धीवैभव. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - २०

शेतकऱ्यांचा संप बघून मुंबईकरांना गिरणी संपाची आठवण झाली आहे, अस अवनीचे बाबा आज सकाळी सांगत होते. पाहूयात का ते .. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - १९

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - १९..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार - भाग १८

आजच्या म्हणी फक्त सध्याच्या परिस्थितीवर टिप्पणी करून थांबत नाहीयेत. ह्या म्हणी दैनंदिन वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक व्यवहारची शिकवणी आहेत. ..

विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार

अवंती बघ, पुन्हा एकदा आपल्याला अनुभव मिळतोय की हा मराठी म्हणी आणि वाकप्रचारांचा भाषा अलंकार किती कालातीत आहे. आई+वडिलांच्या मायेच्या छत्रातून बाहेर पडून तू जाणीवपूर्वक घेत असलेला हा मोकळ्या जगाचा अनुभव फार विलक्षण आहे आणि तरुण वयातील असे अनुभव सर्वांनाच संपन्न बनवतो...

विस्मृतीत गेलेल्या मराठी म्हणी आणि वाकप्रचार भाग- १४

निसर्गदत्त प्रवृत्तीने डाव्या अथवा उजव्या हाताचा वापर रोजच्या जीवनात करणारी मंडळी यांचा या राजकीय प्रणालीशी दूरान्वयेही संबंध नसतो...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १३

अनेक शतकांपासून आपला भारतीय समाज देऊळ या संकल्पनेकडे कसे बघतोय त्याचा उत्तम परिचय म्हणी आणि वाकप्रचार यातून आपल्याला आज मिळतो...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १२

म्हण म्हणजे जणूकाही चार-सहा शब्दातल्या बोधकथा, दृष्टांतकथा, नीतीकथा किंवा उपमा. म्हणी, एखाद्या परिस्थितिचे, प्रसंगाचे किंवा व्यक्ति विशेषाचे वर्णन अगदी सोप्या उपमा आणि दृष्टान्त देऊन करतात...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १४

आता बघच तुला यात काय काय सापडते ते आणि हो या निवडलेल्या सगळ्या म्हणी आहेत... वाकप्रचार नव्हेत कारण यात सापासारख्या प्राण्याच्या स्वभाव वैशिष्ठ्यांचा वापर मानवी व्यवहारांच्या तुलंनेसाठी केला आहे...

विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १२

काकू... आता आधुनिक संदर्भ वेगळे वाटत असले तरी आपल्या बुद्धिमान मराठी समाजात या प्रवृत्तींचा किती सखोल अभ्यास झाला असेल याचेच माला कौतुक वाटते...