माझे महानगर माझ्या अपेक्षा

विकासाची दृष्टी असलेल्यांना बळ द्यावे...

गेल्या २० वर्षापासून जळगाव महानगराचा विकास ठप्प झाला आहे, पण स्वत:चा विकास करणार्‍यांना नाकारण्याची वेळ आली आहे...

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सर्वांगीण विकासाचा आराखडा आखावा

जळगाव महानगराला अनेक अर्थाने संपन्न व वैभवशाली करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी वाद, अहंकार विसरून सुजाण, सेवाभावी नागरिकांना एकत्र आणावे आणि सर्वांगिण विकासाचा आराखडा आखून तो अंमलात आणावा..

कौशल्यप्रधान, रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जावेे

भयावह वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता आणि नैराश्यग्रस्त पिढीला सुखी, समाधानी, आनंदी करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जावे. ..

महामार्गाला समांतर रस्ते, भुयारी मार्ग व्हावेत

रस्ता दुर्घटना आणि अपघातांमध्ये हकनाक जे प्राण जातात, ते वाचवण्यासाठी प्राधान्याने महानगरातून जाणार्‍या व परिसराला जोडणार्‍या महामार्गालगत समांतर रस्ते आणि आवश्यक तेथे सबवे (भुयारी मार्ग) काहीही सबबी न सांगता केले जावेत. ..

अतिक्रमणे काढण्याचे धारिष्ट्य दाखवा - अॅड. अकील इस्माईल

सर्वच स्तरातील जनतेला सुख-समाधानाने जगता यावे, त्यांचे आरोग्य नीट असावे, शहराच्या वाढीव भागातील या सेवाही सत्वर, चांगल्या दर्जाच्या असाव्यात एवढीच वाजवी अपेक्षा आहे...

मनपा गाळ्यांचा वाद सामंजस्याने, तातडीने सुटावा - उद्योगपती रजनीकांत कोठारी

सत्तेवर वा निवडून कुणीही येवो, पण चांगले, खड्डेमुक्त रस्ते आणि शुद्ध पाणी, न तुंबणार्‍या गटारी, संपूर्ण स्वच्छता या सर्व थरातील जनतेच्या आवश्यक प्राथमिक गरजा प्राधान्याने पूर्ण व्हाव्यात..

काम न केल्यास वर्षभरात राजीनामा घ्यावा

निवडून आल्यावर त्याने जर त्याच्या जाहीरनामा किंवा आश्‍वासनानुसार वर्षभरात काहीही कार्यवाही केली नाही, तर त्याने स्वत:हून नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, ..

जात, प्रलोभन नव्हे... कार्यक्षमता विचारात घ्या

मतदारांनी जातपात आणि पैसा या अन्य प्रलोभनांना बळी न पडता, त्याच्या पलीकडे जात विचार करून मतदान करावे, उमेदवारांचे चारित्र्य, त्याचे काम (क्षमता, अभ्यास, सेवाभाव) पाहून मतदान करावे...

उद्योगनगरी म्हणून भरभराट व्हावी - प्रा.शेखर सोनाळकर (सी. ए.)

चौफेर विकास, समृद्धीसाठी जळगाव महानगराची ‘औद्योगिक नगरी’ व्हायला हवी, अशी अपेक्षा प्रख्यात समाजवादी आणि झुंजार तसेच अभ्यासू कार्यकर्ते, वक्ते प्रा. शेखर सोनाळकर (सी.ए.) यांनी ‘तरूण भारत’ने साधलेल्या संवादात व्यक्त केली. ..

सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे - उद्योजक प्रेम कोगटा

श्रीमंत असो वा गरीब...सर्वांचे जीवनमान सुसह्य व्हावे, अशा पद्धतीने जळगाव शहराचा विकास व्हायला हवा. ..

मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावे...

उत्तम मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी जगण्यालायक वातावरण जळगाव शहरात निर्माण व्हायला हवे, त्यासाठी सार्‍यांची मने व मते एकजीव व्हायला हवीत. त्यादृष्टीने सार्‍यांनी पक्षभेद, मनभेद, मतभेद विसरुन, संघर्षविरहित समूहशक्तीयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन लवकरच मनपात सत्ता सांभाळू इच्छिणार्‍या सर्वपक्षीय मान्यवरांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार बेंडाळे यांनी केले...