माणूस म्हणून जगताना

नॉनस्टिक

पुढे पहा

मनाचा हा निर्लेप - पणा बधीरतेकडे झुकणारा आहे. कोडगेपणाकडे जाणारा आहे. संवेदनशीलतेला बाधा आणणारा आहे...

आड आणि पोहरा

पुढे पहा

आपल्या सारख्या कुटुंबांनी समाज बनतो आणि आपल्या सारख्या माणसांनी कुटुंब बनतं! म्हणजेच आपल्या समाजाचं smallest unit आपणच आहोत...

निसर्ग

पुढे पहा

प्रश्न पडायला हवेत आणि उत्तरे मिळवण्याची इच्छा मात्र असायला हवी. निसर्ग अक्षयपात्र आहे अशा सर्व उत्तरांचे...

त्यातल्या त्यात

पुढे पहा

खाद्यपदार्थ ही रोजची गोष्ट असल्याने अशी निवड पटकन लक्षात येते पण इतर अनेक उदाहरणांमध्येही आपल्याला अशी निवड करावी लागते...

तहान – एक लागणे

पुढे पहा

आपल्या शरीराचा पाणी हा जसा महत्त्वाचा घटक आहे तसंच आपल्या जीवनाचा, हे छंद आणि आवडीच्या गोष्टी हा महत्त्वाचा घटक आहे...

बांधल्यासारखे कर...

पुढे पहा

बऱ्याच वेळा एखादी गोष्ट खूप सवयीची झाली तर ती नसताना सुद्धा आपल्याला ती आहे असंच वाटतं. सतत हातावर घड्याळ घालायची सवय असेल तर हातात घड्याळ नसतांनाही ते आहे असं वाटतं. ..

उपयोग - वादी

पुढे पहा

आपल्याला एखाद्या गोष्टीचा उपयोग आहे आणि तिच्या शिवाय आपलं अडणार आहे असं जाणवलं तरच तिचं अस्तित्त्व आपल्याला महत्त्वाचं वाटतं कां?..

करावे – न करावे. (DO’S & DONT’S)

पुढे पहा

फक्त अशा विशिष्ट काळासाठीच असे ‘ करावे – न करावे ‘ नियम असतात असं नाही म्हणता येणार. प्रत्येकाची अशी कधी छोटी तर कधी मोठी यादी असते...

देव तुमचा आमचा

पुढे पहा

एखादी महान व्यक्ती समाजात उदयाला आली की, तिला आपण तिला ‘ देव ‘ करून टाकतो. गाभाऱ्यात तिला बसवून टाकलं आणि येता जाता नमस्कार केला की झालं ! त्याच्या जीवनाचे अनुकरण करण्याच्या जबाबदारीतून मुक्त होता येतं. ..

तूच माझी वंडर शेफ....

पुढे पहा

सर्व नियम पाळून केलेला स्वयंपाक घरातल्या सर्वांना आवडेलच असं अजिबात नाही. खरी गंमत अशी आहे की प्रत्येक घराचं असं एक वेगळं cook – book असतं. ..

तेच ते नि तेच ते ...

पुढे पहा

एका सुट्टीच्या दिवशी माझी फिरण्याची वेळ मी बदलली आणि मला खूप नाविन्य मिळाले त्याच फेऱ्यांमध्ये. आजूबाजूला घडणाऱ्या घटना वेगळ्या होत्या. माणसं पण वेगळी होती...

स्वभाव बदलावा कां ?

पुढे पहा

सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला समोरचा कसा वागतोय हे नक्कीच लक्षात येतं. पण याचा अर्थ आपल्यालाही तसंच वागता आलं पाहिजे असा नाही. असं वागायचं ठरवलं तर आपली स्वाभाविकताच आपण गमावून बसू...

माझे वाचन माझा मितवा

पुढे पहा

इतक्या मोठ्या प्रथितयश माणसालाही जर कंटाळा येत असेल तर आपण कशाला अस्वस्थ व्हायचं? हुश्श वाटतं मग मनाला. नॉर्मल आहोत तर आपण!..

लोक काय म्हणतील ?

पुढे पहा

तपशील, घटना, स्थान, व्यक्ती वेगवेगळ्या असतील पण सर्व ठिकाणी एक समान सूत्र आहे ते म्हणजे लोक काय म्हणतील?..

औचित्याची ऐशीतैशी.......

पुढे पहा

औचित्य भंग कोणी हेतुपुरस्सर नाही करत. पण त्यामुळे होणाऱ्या परिणामांना, इच्छा असो व नसो, सामोरी जावच लागतं...

औचित्याची ऐशीतैशी.......

पुढे पहा

कोणत्याही कृतीच्या अगोदर त्या कृतीच्या परिणामाची कल्पना करायला हवी. एक प्रकारची रंगीत तालीमच!..

तुलनेत खरोखर जग जगते ...

पुढे पहा

समीक्षकांची आणि रसिकांचीही सर्वात आवडती आणि जिला चिरंजीवी म्हणता येईल अशी तुलना आहे दोन गान हिऱ्यांची...

सरप्राईज एलिमेंट

पुढे पहा

मला वाटतं अनपेक्षितपणा ही जन्मदात्री आहे surprises ची. अपेक्षेपोटी अपेक्षाभंगाचं दुःख असत असं म्हणतात, तर अनपेक्षितते पोटी आश्चर्य जन्मते!..

प्रत्येकाची वांगी .....

पुढे पहा

आपल्या नेहमीच्या आयुष्यात ही गोष्ट इतकी सहज घडते की आपल्या हे लक्षात ही येत नाही. पण जेंव्हा कोणीतरी आपल्यावर दुसऱ्याचा राग काढत तेंव्हा आपण चटकन म्हणतो की, वड्याच तेल वांग्यावर काढू नकोस...

प्रसंग विश्लेषण – एक सत्र आणि सवय

पुढे पहा

एका शिबिरामध्ये मी ‘प्रसंगविश्लेषण’ नावाचं सत्र ऐकलं होतं. ते दीर्घकालपर्यंत माझ्या लक्षात राहिलं इतकं मनाला भावलं होतं...

संवाद – एक पूल की .....

पुढे पहा

स्व-संवाद घडण्याची प्रत्येकाची वेगळी जागा असते. जितक्या व्यक्ती तितके प्रकार. एकांत मात्र आवश्यक...

माणूस म्हणून जगताना .....

पुढे पहा

आमच्या पैकी काहीजणी तर २०– २५ वर्षांनी भेटणार होत्या एकमेकींना! आणि नेहमी प्रमाणेच झाले...