कोकण

मत्स्य महाविद्यालयाच्या पदव्यांचा निर्णय आता शासनदरबारी

मत्स्य विद्यापीठातून पदवी घेतलेल्या मत्स्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पदव्या अवैध असल्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. या प्रकरणी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची तातडीने भेट घेतली. चर्चेदरम्यान आज हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य पदव्यांवर अवलंबून असताना या पदव्या ग्राहय़ धरा आणि म्हापसूला मस्त्य महाविद्यालय जोडू नये, अशी विनंती सामंत यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी आपण संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चाह

पुढे वाचा

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर २०२० साली पूर्ण होणार! - विनायकराव देशपांडे

”अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत न्यायालयात सुनावणी चालू असली तरी त्या प्रकारांचा निकाल आपल्याच बाजूने लागेल व येत्या २०२० साली अयोध्या येथे श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभे राहील,” असा विश्‍वास विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहसंघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी व्यक्त केला. विश्‍व हिंदू परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पेण येथे एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनायकराव देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलाबा जिल्हा मंत्री रमेश मोगरे हे होते.

पुढे वाचा

प्लॅटफॉर्मवर आले स्टेनलेस स्टीलचे बेंचेस

अ पनवेल हे असे एक रेल्वेस्थानक आहे, जिथून लांब पल्ल्राच्रा गाड्याही धावतात. त्या अनुषंगाने प्रवासी संघाने केलेल्या विनंतीनुसार आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रेल्वेस्थानकातील ५, ६ व ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर स्टेनलेस स्टीलचे एकूण १ लाख किमतीचे १० दर्जेदार बेंचेस तसेच स्थानकाच्या प्लॅटफॉर्म परिसराची स्वच्छता करून गोळा होणारा कचरा जमा करून ठेवण्यासाठी म्हणून लायन्स क्लब ऑफ न्यु पनवेल (स्टील टाऊन) तर्फे स्टेनलेस स्टीलच्या एकूण १५ हजार रुपयाच्या मजबूत

पुढे वाचा

आमदार प्रशांत ठाकूर जनताभिमुख लोकप्रतिनिधी : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

’’आपल्या वाढदिवसाला हारतुरे न घेता, लोकांची अविरतपणे व प्रामाणिक सेवा करणारे आमदार प्रशांत ठाकूर खर्‍या अर्थाने आदर्श लोकप्रतिनिधी असून त्यांच्या रूपाने चांगले आमदार लाभले हे पनवेलचे भाग्य आहे,’’ असे प्रतिपादन ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी दि. ६ ऑगस्ट रोजी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनव

पुढे वाचा