विश्लेषण कर्नाटकाचे

एसोफगोटमी शस्त्रक्रियेमुळे वृद्धाला मिळाले जीवनदान

घाटकोपर येथील अहमद खान (६५) यांनी झोपेत प्लॅस्टिकची कवळी गिळली होती. दोन दिवस काही रुग्णालयात एनोस्कोपीच्या माध्यमातून कवळी काढण्याचे प्रयत्न केले परंतु त्याला यश आले नाही. ..

कारवारमध्ये अस्तित्वाची लढाई

हेगडे हे केंद्रात भाजपचे प्रतिनिधीत्व करत असून या भागामध्ये भाजपचा जोर आणि वर्चस्व वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे...

कर्नाटकात भाजप १४० जागा जिंकणारच !

कर्नाटक भाजपचे युवा नेते बी. वाय. राघवेंद्र यांची शिकारीपुरा येथे विशेष मुलाखत घेतली. ..

बीजेपी आता.. मोदी ले के आता..!

मी शेवटी त्या ड्राईव्हरला विचारलं, ‘तो क्या होगा कर्नाटक में?’ तो त्याच्या कानडी शैलीत आणि तोडक्यामोडक्या हिंदीत परंतु क्षणात उत्तरला, ‘बीजेपी आता.. मोदी ले के आता..!’..

बंगळुरूच्या सान्निध्यात, स्वतंत्र वाटांच्या शोधात..

या जिल्ह्यांचा पूर्ण ताबा मिळवण्याची आशा कोणत्याच पक्षाला नसली तरी १९ पैकी किमान ७ ते ८ जागा मिळवण्यासाठी भाजप तर सध्या असलेल्या ७ जागा टिकवण्यासाठी कॉंग्रेस आणि जनता दल प्रयत्नशील आहेत...

विकासाच्या प्रतिक्षेतला बिदर...

महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यातही निवडणुकीच्या वर्षभर आधीपासून निवडणुकीची लगबग सुरू झालेली दिसते. मात्र, कर्नाटकात तसे नाही. हळूहळू आता निवडणुका जशा जवळ येताहेत तसे हे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत...

‘विधानसौध’च्या वाटेतील तीन अवघड जिल्हे..

शिमोगा-चिकमंगळूरला खेटूनच असलेल्या दावणगिरी, चित्रदुर्ग आणि तुमकुर या जिल्ह्यांतील जनतेच्या मनाचा थांगपत्ता लावणं अवघड आहे. ..

‘बदामी’ चर्चेगळू...

सिद्धरामैय्या यांच्यासाठी चामुंडेश्वरीपेक्षा बदामी हा मतदार संघ अधिक सुरक्षित मानला जातो. ‘कुरूबा’ म्हणजेच धनगर समाजाचे मतदार याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, तर या मतदार संघात दलित आणि मुस्लीम समाजाची मतेही निर्णायक ठरणारी आहेत...

‘सरकारा बदलीसी’ करिता हे ४ जिल्हे ठरणार महत्त्वाचे!

दक्षिण कन्नड, उडुपी, चिकमंगळूर आणि शिमोगा. कर्नाटकच्या सौंदर्याचा मुकुटमणी म्हणता येतील इतके नितांत सुंदर जिल्हे. हेच जिल्हे, आता कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत...

राज्याच्या पहिल्या मतदार संघापासून...

राज्यातील पहिल्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्र, कर्नाटकच्या सीमेवर असलेला मतदार संघ म्हणजे निपाणी. शेती असेल किंवा औद्योगिक विकास अशा महत्त्वाच्या प्रश्नांची आस आजही या क्षेत्रातील लोकांना लागली आहे...

दक्षिणी कन्नडिगांचा कौल कुणाला?

कन्नडिगांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांगपत्ता लावणं ही तशी अवघडच गोष्ट. दक्षिण भारताचं प्रवेशद्वार असलेलं कर्नाटक राज्य उत्तरेला बेळगाव-विजापूर, बीदरपासून दक्षिणेत म्हैसूर-चामराजनगरपर्यंत पसरलेलं देशातील एक मोठं राज्य आहे...

निवडणुकांचे वारे - बेळगावपासून बेळगावीपर्यंत

१२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. आता कर्नाटनकात विविध राजकीय पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे...