कळत नकळत

रामनामाचे सामर्थ्य

पुढे पहा

राम ही अशी व्यक्ती आहे की जिच्याविषयी रामायण काळापासून अगदी प्रत्येक पिढीत लिहिले गेले, वाचले गेले. प्रत्येक पिढीने रामाविषयी अभ्यास केला...

हरवलेला शोनार बांगला

पुढे पहा

जे अनुभव मी कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात घेतले त्यामुळे माझी खात्री झाली कि ह्या संघटना गरिबाला नेहमी गरीबच ठेवतात आणि वर्ग संघर्ष घडवून देशाला अराजकतेकडे नेतात..

स्वत्व जपणारे दक्षिण कोरिया

पुढे पहा

जगाच्या पटलावर या देशाने अल्पावधीतच आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. ..

कळत-नकळत- माणसांनी घडवलेला देश - नॉर्वे 

पुढे पहा

निसर्गाने दिलेल्या खनिज तेलाच्या देणगीचा पुरेपुर उपयोग करून मर्यादित राहण्यायोग्य जागेत प्रगती केलेला ह्या देशाबद्दल.. ..

कळत-नकळत - कार्लोस जर्मन 

पुढे पहा

त्याचं खरं नाव कार्लोस, पण त्याला सगळे कार्लोस जर्मन या नावानेच ओळखत. ह्या नावाचं कारण म्हणजे त्याचे वडील हे जर्मन ज्यू. आई दुसऱ्या कुठल्यातरी देशाची असावी, त्याच्या आई विषयी तो कधी फार बोलला नाही. तो स्वतःला ज्यू मानायचा...

कळत-नकळत - झाडूवाली

पुढे पहा

माझे वय जेमतेम दहा-बारा वर्षे असेल. मी त्या रोजच्या स्वच्छता मोहीमेचे निरीक्षण बऱ्याच वेळा केले होते. घराच्या अगदी समोरचा भाग झाडणाऱ्या त्या बाईंबरोबर आज एक लहान मुलगा पण होता. कागद, प्लास्टिक उचलायला आईला मदत करत होता...