डॉ हेडगेवार आणि रा. स्व. संघाचा अविष्कार

डॉ. केशव बळीराम हेडगेवार विचारप्रेरणा आणि सेवाधन

समाजातील निरनिराळ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी कार्य करणार्‍या या संस्था खर्‍या सेवाव्रती आहेत. यामागे अर्थातच डॉ. हेडगेवार हीच एकमेव प्रेरणा आहेत...

...परी पत्ररूपी उरावे

स्वयंसेवकांना लिहिलेल्या पत्रातून स्वयंसेवकांप्रतिची त्यांची आत्मीयता, भावना आणि कार्य करण्यासंबंधीचे मागदर्शन दिसते. यातून दिसणारे डॉक्टरांचे रूप खूपच वेगळे आहे. पत्ररूप डॉक्टर कसे होते, हे या लेखात मांडले आहे. ..

समकालीन विचारधारा आणि डॉ. हेडगेवारांचा संघ

रा. स्व. संघाला समकालीन असलेल्या विचारधारा, त्यांचा उदय, कार्यपद्धती, त्यांची सध्याची स्थिती, समाजातील त्यांचे स्थान आणि डॉ. हेडगेवारांचा रा. स्व. संघ या मुद्द्यांची या लेखात सविस्तर चर्चा केली आहे...

महात्मा गांधी आणि रा. स्व. संघ

डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या विचारांत कोठे साम्य आढळते, कोठे विसंगती दिसते आणि तरीही दोघांचे देशाच्या उत्कर्षाप्रति असलेले कार्य याचा आढावा या लेखात घेतला आहे...

संघप्रचारक दौडले दशदिशांनी

रा. स्व. संघाच्या स्थापनेनंतर सुरुवातीला जे प्रचारक संपूर्ण देशभरात गेले त्यांचे कार्य आणि माहिती या लेखात दिली आहे...

संघटन शास्त्रातील महाऋषी : डॉ. हेडगेवार

एवढी मोठी संघटना, लाखो स्वयंसेवक हे कसे उभे ठाकले, काय प्रेरणा होती त्यामागे, या सर्व गोष्टींची चर्चा या लेखात केली आहे...

हिंदू संघटनाचा हेडगेवार आणि आंबेडकर मार्ग

हिंदू संघटनाचे हे दोन मार्ग, आंबेडकरांचे बौद्ध धम्म स्वीकारणे, रिडल्स आदी मुद्दे आणि डॉ. हेडगेवारांचे हिंदू संघटनाचे मार्ग याची चर्चा या लेखात केली आहे...

हिंदुत्व, विश्वबंधुत्व आणि डॉ. हेडगेवार

हिंदुत्व आणि विश्वबंधुत्व या संकल्पनाही त्यातच समाविष्ट आहेत. डॉ. हेडगेवार आणि संघकार्याच्या याच रूपाची चर्चा लेखात केली आहे...

हिंदूराष्ट्र ते एकात्ममानव दर्शन

हिंदूराष्ट्र म्हणजे काय आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनात सामाजिक कल्याणाच्या रूपात दिसत असलेले त्याचे प्रतिबिंब हे एकाच माळेत गुंफलेले मोती! ..

डॉ. हेडगेवार व श्री गुरुजी भावबंधाचा हृद्य आलेख

डॉक्टरांची गुरुजींशी पहिली भेट, त्यानंतर गुरुजींच्या मनातली संघकार्याची ओढ, श्रीगुरुजींच्या नजरेतून डॉ. हेडगेवार कसे होते आदी मुद्द्यावर या लेखात सविस्तर माहिती दिली आहे...

स्वामी विवेकानंदांचा वेदान्त प्रत्यक्ष डॉक्टरांच्या कार्यपद्धतीत

डॉक्टरांनी स्वामी विवेकानंदांचे वेदान्त तत्त्वज्ञान आपल्या कार्यपद्धतीत प्रत्यक्ष कसे आणले, वेदान्त तत्त्वज्ञानाचा संघस्थापनेतील वाटा नेमका काय होता, याचा उहापोह करणारा लेख...

संघ : इहवाद आणि आध्यात्मिकतेचे ‘हॅप्पी ब्लेंडिंग’

९३ वर्षांपूर्वी हिंदू समाजाला एका गणवेषात संघटित करणे, त्यांच्यात शिस्त निर्माण करणे आणि तरीही त्यांचा आत्मा या राष्ट्राच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला असणे, या गोष्टी डॉक्टरांनी सत्यात उतरवल्या...

डॉक्टरांच्या जीवनात लोकमान्य टिळकांचा कर्मयोग

डॉ. हेडगेवार यांनी लो. टिळकांनी सांगितलेला कर्मयोग प्रत्यक्ष आपल्या जीवनात स्वीकारला, अंगीकारला आणि रा. स्व. संघाच्या स्थापनेतून, संघकार्यातून, संघ स्वयंसेवकांच्या आचरणातून आपल्याला या कर्मयोगाचे रूप पाहायला मिळते...

डॉ. हेडगेवारांचे चिरंजीवित्व

कोणी कितीही टीका केली तरी डॉ. हेडगेवार हे चिरंजीव व्यक्तिमत्त्व आहे. डॉक्टरांचे हेच चिरंजीवित्व म्हणजे काय, कसे हे या लेखातून जाणून घेऊया...