कर्तृत्वाची गुढी

विद्यार्थी, समाज आणि राष्ट्र घडविणारी संस्था

संस्थेने अल्पदरात उत्तम शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे. तेव्हा, रतन चावला यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.....

गाथा प्रामाणिक उद्योजकाची...

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील सायगाव इथल्या काशीनाथ पवार यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनप्रवासाची वाटचालही अशीच म्हणावी लागेल...

‘इंडस’चे कुल‘दीपक’

एक यशस्वी आणि समाजभान जपणारे उद्योजक दीपक चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

झोपडीतून इस्रोमध्ये...

जिद्द आणि अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर माणूस किती उंच भरारी घेऊ शकतो, हे मुंबईतील पवईच्या प्रथमेश हिरवे या तरुणाने दाखवून दिले आहे. प्रथमेशच्या यशाला एक वेगळी किनार आहे. पवईतील एका झोपडपट्टीत राहून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’मध्ये शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या आयुष्याची प्रेरणादायी यशोगाथा मांडणारा हा लेख.....

निरपेक्ष कार्याची 'भरारी'

सामूहिक प्रयत्नांनी अपंगत्वावर मात करून अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगता येते, हे डोंबिवलीतील भरारी-अस्थिव्यंग विकलांग संस्थेने दाखवून दिले आहे. गेली २२ वर्षे ही संस्था कार्यरत आहे...

‘प्रदूषणमुक्त भारता’चे स्वप्न पाहणारा मुत्सद्दी

व्यवसाय सुरू केल्यानंतर फक्त स्वत:पुरता आणि उद्योग-नफ्याचा विचार केला जातो. पण, याला अपवाद ठरले आहेत मधुकर नाईक...

अनाथांच्या सनाथपणासाठी वात्सल्याची साद

गजानन दामले काका आणि वात्सल्य ट्रस्ट हे एका नाण्याच्या दोन बाजू... एकमेकांशिवाय दोघेही पूर्ण होणारच नाहीत. त्यामुळे दामले काकांच्या कर्तृत्वाचा आलेख घेताना ओघाने वात्सल्य ट्रस्टचा आलेख येतोच येतो...

सांगीतिक प्रवासातील सुरेल मैत्री

संगीत क्षेत्रातील हा प्रवास आहे दोन तरुणांचा... एका संगीत संयोजकाचा आणि एका गीतकार आणि संगीतकाराचा. अनिकेत दामले आणि ओंकार जांभेकर हे आजच्या तरुण पिढीला नव्याने काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत...

शून्यातून ध्येयाकडे...

रसायनशास्त्राचं उत्तम ज्ञान असलेलं हे व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘केशवा ऑर्गेनिक्स’चे संस्थापकडी. के. राऊत. त्यांच्या जीवनपैलूंचं दर्शन घडविणारा हा लेख... ..

लाईट्‌स कॅमेरा ऍक्शन...

श्रीमान श्रीमती’, ‘सीआयडी’, ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक ते सध्या ‘पार्टनर’ या मालिकेच्या दिग्दर्शनापर्यंत... अशा या अवलिया दिग्दर्शकाचा जीवनपट उलगडणारा हा लेख.....

सहकारातील अर्थसाक्षरतेचा वसा

गेली २४ वर्षे संचालिका म्हणून प्रभूघाटे अगदी जबाबदारीने कांचनगौरी पतपेढीचे काम पाहात आहेत आणि आता तर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी समर्थपणे हाती घेतली आहे...

प्रेरणादायी आणि मार्गदर्शक सेवाव्रती

वयाच्या ६७व्या वर्षीही झपाटलेल्या व्यक्तीसारखे कार्य करणार्‍या गजानन माने यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे हे अतुलनीय कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असेच आहे. ..

विसावं शतक जिवंत करणारे विक्रम पेंडसे

त्या हौसेसाठी खरोखरच मोल चुकवण्याची तयारी असलेले लोक अगदी मोजकेच. विक्रम पेंडसे यांनाही असाच छंद जडला, जुन्या वस्तू जमवण्याचा. त्यातही विशेषतः जुन्या सायकली, त्यांचे स्पेअर पार्ट्‌स, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या वस्तू जमविण्याचा. पेंडसे वस्तू जमवत गेले आणि सहज छंद म्हणून त्यांनी त्या इतक्या जमवल्या की त्याचं चांगलं तीन मजली संग्रहालय उभं राहिलं!..

संडे सायन्स स्कूलचा जनक

दिनेश निसंग यांनी दर रविवारी सुरू केलेली संडे सायन्स स्कूलची संकल्पना खरंच कौतुकास्पद आहे. तेव्हा, दिनेश निसंग यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या या अनोख्या वैज्ञानिक संकल्पनेचा आढावा घेणारा हा लेख.....

संवेदनशील भातृभावाची समरस गाथा

पालावरच्या दु:खाला दूर सारता सारता त्यांचे जगणे स्वत:च एक कल्याणाचा मार्ग बनला. उमाकांत यांचे जगणे म्हणजे संवेदनशील भातृभावाची समरस गाथाच आहे...

‘अभिजात’ नृत्य विद्येची जोपासना

‘अभिजात नृत्य, नाट्य, संगीत अकादमी’ म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाने घेतले जाणारे नाव. कला अभिजात असते, पण ही कला जोपासण्यासाठीची आकलन शक्ती कलेवर असलेली भक्ती तेवढीच महत्त्वाची असते...

उद्योगाचे ललितसूत्र

उच्चशिक्षित असतानाही ललित तर्टे या तरुणाने स्वदेशातच राहूनल वेडिंग प्लॅनिंगच्या उद्योग जगतात घेतलेली भरारी ही इतरांसाठी प्रेरणादायक अशी ठरली आहे...

एका यशस्वी उद्योजकाची स्वप्नपूर्ती

कॉसमॉस ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा भूषण मर्दे यांनीही उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये अंगी रुजवली आणि घरात उद्योगपूरक वातावरण नसताना आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखविला. अवघ्या १५ हजारांपासून ते १०० कोटींपर्यंतच्या या व्यावसायिक उलाढालीचा भूषण मर्दे यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे...

ताईच्या आकांक्षापुढे गगन ठेंगणे

वयाच्या नवव्या वर्षी अनवाणी धावणार्‍या ताईने महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत २०१३ साली ब्रॉंझ मिळवले. इतरांचे बूट आपल्या पायाला लागतील म्हणून तिने धावण्याचा वेग कमी केला होता...

यशोगाथा ‘आरती ड्रग्ज’ची...

‘मराठी माणसं उद्योजकतेच्या बाबतीत मागे पडतात’ हा समज किती चुकीचा आहे, हे मराठी उद्योजकांची यशोगाथा जाणून घेतल्यावरच कळेल...

आन्वीक्षिकी विद्यालयाचे शिल्पकार

इंग्रजी शिक्षणाने आपली प्रगती होत नसेल तर येणार्‍या भावी पिढीचेदेखील नुकसान होईल, हा विचार घेऊन गावातील काही कतृर्त्ववान तरुणांची अशीच ही पटकथा थक्क करणारी आहे...

महिलांना आत्मविश्वास देणारी ‘वॉकेथॉन’

नाशिकमधील महिलांची ‘वॉकेथॉन’ महिलांना आत्मविश्वास देणारी ठरली असून आपले आरोग्य जपणे आणि कुटुंबातील प्रमुख घटक म्हणून काम करताना ही ऊर्जा प्रेरक ठरते...

हार्मोनियमद्वारे संगीताचा अद्वितीय अनुभव

हार्मोनियमच्या माध्यमातून श्रोत्यांना संगीताचा अद्वितीय अनुभव प्रदान करणार्‍या सुभाष दसककरांची ही संगीतमय जीवनकहाणी......

पुरातन वास्तूंचे ‘ऐश्वर्य’ जपणारी वास्तूविशारद

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि पर्यायाने संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे ऐश्वर्या टिपणीस यांनी. टिपणीस यांचे हे कार्यक्षेत्र आहे म्हणून नव्हे, तर पुढच्या पिढीला आपण काही देणे लागतो, अशीही भावना त्यांच्या मनात आहे...

धान्य बँक - भूक शमवणारी समाधानाची साखळी

ठाण्याच्या उज्ज्वला बागवाडे यांनीही अशीच एक साखळी सुरू केली. गृहिणींमध्ये आत्मविश्वास जागवून, गरजवंतांच्या अन्नाची सोय त्या धान्य बँकेच्या साखळीद्वारे करत आहेत. तेव्हा, उज्ज्वला यांच्या या अनोख्या बँकेच्या सेवेचा आढावा घेणारा हा लेख.....

नेत्ररोगतज्ज्ञतेचा व्यापक ‘दृष्टि’कोन

मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर डॉ. अनघा हेरूर या नेत्ररोगतज्ज्ञ झाल्या आणि आज अनेकांना डोळस करण्याचे काम त्या आणि त्यांच्यासोबत असलेला महिला कर्मचारीवर्ग अनेक वर्ष करत आहे. अनघा हेरूर... डोंबिवलीत आज हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले आहे. अनेकांना खर्‍या अर्थाने दृष्टी देणारं हे नाव...

सेवाक्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण करणारा उद्योजक

उद्योग निर्माण करणारे आणि रोजगार देणारे हात निर्माण झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळते. या उक्तीनुसार आपणही उद्योजक बनावे, रोजगार निर्माण करावेत, असे मुंबई महानगरपालिकेचे ‘एम’ पश्चिमप्रभाग समितीचे अध्यक्ष आणि उद्योजक सुषम सावंत या तरुणाला वाटले. त्यानुसार त्यांनी वाटचाल सुरू केली आणि अनेक अडीअडचणींवर मात करत आपल्या व्यवसायात ते स्थिरावले. तेव्हा, सुषम सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.....

अभिनवतेचा ध्यास हाच पितांबरीचा श्वास!

जग जाईल त्याच मार्गाने जाणारे गतानुगतिक जगात असंख्य असतात. परंतु काही जण असे असतात की, जे स्वत:ची स्वतंत्र वाट तयार करतात आणि असंख्य जणांसाठी त्याचा मार्ग बनतो. अर्थात, त्यासाठी केवळ नाविन्याची ओढ असून चालत नाही. सखोल अभ्यास, निरंतर प्रयत्न, परिश्रमांची तयारी आणि आपल्यासोबत अनेकांना घेऊन जाण्याची क्षमता असे अनेक गुण असावे लागतात. अशा लोकोत्तर व्यक्तींमध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं ते म्हणजे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई...

मित्र बिबट्यांचा...

पृथ्वीवर जागा मर्यादित आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, माणूस या सगळ्यांनाच या मर्यादित जागेत राहायचं आहे. माणसाने जागा शेअर करायला शिकलं पाहिजे,’ असं निकीत सांगतो. तेव्हा, या व्याघ्रमित्राच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

यात्रेकरी कल्पकतेचे...

या काळातही कल्पकता आणि नाविन्याचा अखंड ध्यास घेऊन, व्यावसायिकता म्हणून नव्हे, तर रसिकांना निखळ आनंद देण्याच्या हेतूने आणि या सगळ्यातून समाजाला काहीतरी सकारात्मक दिशा देण्याच्या हेतूने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी माणसं आज अभावानेच आढळतात. विनोद पवार हे अशा माणसांमधील अग्रगण्य नाव...

'लक्ष्यवेधी' चेहरा

‘एक वाया गेलेला मुलगा’ ते आज ‘विद्यार्थ्यांच्या, उद्योजकांच्या आयुष्याला आकार देणारा माणूस’ अशी ओळख असलेल्या या ‘लक्ष्यवेधी’ चेहर्‍याविषयी.....

पैशांपेक्षा ‘माणूसपण’ जपण्यावर भर!

पर्यावरण संतुलन राखण्यास प्राधान्य देणार्‍या मोजक्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक म्हणूनही पनवेलकर ग्रूपचे नाव घेतले जाते. त्यांच्याविषयी.....

अभिनयातील ‘चाणक्य’

भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने नुकताच गौरव केला. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.....