खाद्यभ्रमंती

पावसाळ्यात किचनमध्ये ‘या’ मसाल्यांचा नक्की वापर करा...

आपल्या दैनंदिन आहारातही बदलत्या ऋतुमानानुसार काही अमूलाग्र बदल करायला हवेत...

खाद्यभ्रमंती- जीरा – चिकन

आज आपण पाहणार आहोत एक नॉन व्हेज पाककृती. जीरा चिकन ही भन्नाट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग पाहूयात.. ..

मसाला मशरूम विथ कोकोनट ग्रेव्ही

‘मसाला मशरूम विथ कोकोनट मिल्क’, साधीच पण जबऱ्या टेस्टी डिश, मैत्रिणींनो तुमच्या नवऱ्यांना सहजच जमेल अशी बेस्ट डिश.... चला पाहूयात याची रेसिपी.... ..

खाद्यभ्रमंती- सुरण-सोया-पालक मसाला

अनेक भाज्या अशा असतात की ज्यात निसर्गाची अनेकानेक अनमोल द्रव्ये मग ती प्रथिने असतील किंवा व्हिटामीन्स असतील दाबून भरलेली असतात. चला तर मग आज असंच एक भन्नाट कॉम्बो टेस्ट करूया, तीन जबऱ्या प्रकारांचा एक सॉलिड डिशानुभव, ‘सुरण-सोया-पालक मसाला’...

खाद्यभ्रमंती-  शाही तुकडा,  मुघलई शाही स्वीट डिश

मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन करायला केलेल्या या आलिशान शाही स्वीट डिशची रेसिपीच पाहुया…. चला तर मग समजावून घेऊया शाही तुकडा.....

खाद्यभ्रमंती- फरसबी-मेथी-पनीर मसाला

बऱ्याच जणांना फरसबी ही जबऱ्या बहुगुणी भाजी विशेष आवडत नाही... कदाचित या भाजीला स्वतःची चव नसल्याने असेल पण ही भाजी या प्रकारे करा बघा कशी जबऱ्या होचे ते... ..

खाद्यभ्रमंती - बटर पनीर/सोया

आज मी करतोय ख़ास वेजीटेरियन लोकांसाठी ऑथेन्टीक पंजाबी बटर (चिकन) पनीर/सोया वेज ही डिश सेम लागते बटर चिकन सारखीच, एकदम डिक्टो.... बघुयात याची रेसिपी......

खाद्यभ्रमंती- कलर्ड ड्राय स्पाईस

फ्लॉवर या अत्यंत बहुगुणी भाजीच्या सहाय्याने एक अत्यंत वेगवान तरीही लज्जतदार आणि पौष्टिक डिश तयार केली आहे मी चला तर मग या जबऱ्या लज्जतदार, करायला अत्यंत वेगवान आणि तरीही भन्नाट पौष्टिक डिश पाहूयात....

खाद्यभ्रमंती- काश्मिरी-दही-भेंडी

"काश्मिरी-दही-भेंडी" ही डिश पंचतारांकीत हॉटेल्स मध्ये खूप लोकप्रिय आहे... चला तर मग बघूयात याची रेसिपी........

खाद्यभ्रमंती- मेथीचे स्टफ पराठे

सकाळी उठायचं...मस्त फ्रेश व्हायचं...सुर्यनारायणाच दर्शन घ्याच आणि १५ मिनिटात हा मस्त लज्जतदार आणि जबरदस्त पौष्टिक ब्रेकफास्ट तयार करायचा.... पाहुयात कसा बनवायचा हा ब्रेकफास्ट....

"मुगडाळ उत्तप्पा विथ होममेड पनीर मसाला"

सगळच्या सगळ घरी करण यासारख सुख नाही खर सांगतो, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपलं अख्खं कुटुंब या प्रोसेस मध्ये जेव्हा इन्वोल्व्ह होतं तेव्हा तर नंतर हा पदार्थ खाण्यासारख निव्वाल सुख घरात दुसर असूच शकत नाही..... असो, ..

खाद्यभ्रमंती- पडवळ ट्विस्ट

बरेचं प्रयत्न करून ही पडवळच्या भाजीची रेसिपी तयार केली आणि घरात सगळ्यांना खायला घातली... अर्थातच सगळ्यांनाच ती आवडली आणि आता म्हणूनच "नावडत्या भाज्यांच्या आवडत्या सेक्शन" मध्ये आज मी भाजी सादर करतोय....

खाद्यभ्रमंती- टर्को-डेझी

कुठल्याही व्यक्तीचा मूड फुलवण्याचा, आसमंतात आनंदी वातावरण दरवळवण्याचा, द्रुष्टीसुखच नव्हे तर अमर्याद जिव्हासुखही पोचवण्याचा, अदभूत रंगसंगतीची मर्मभेदी उधळण आणि जोडीला विविध चवींचा आधी तोंडात आणि नंतर तिथून थेट मेंदूमध्ये स्वादांचा प्रसन्नचित्त आनंदी निधान पेरणारा असा हा डेझर्टस चा सेक्शन… चला तर मग, जास्त वर्णन नको, आता या भन्नाट टर्को-इटालियन डेलीकेसीची रेसिपीच पाहुया…...

खाद्यभ्रमंती- जीरा – चिकन

आज जरा हटके पदार्थ बघूया आणि तो ही सामिष, नॉन-व्हेज ..

मसाला मशरूम विथ कोकोनट ग्रेव्ही

माझ्या एका ‘दूरच्या’ मैत्रिणीने परवा मला फोन केला..

खाद्यभ्रमंती- सुरण-सोया-पालक मसाला

तुम्ही प्युअर-व्हेज असाल तर ही डिश कराच करा..