दुर्ग भ्रमंती

किल्ला म्हणजे काय ?

इतिहासात स्वतःचे साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळ प्रसंगी राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या अशा ठिकाणांना किल्ला असे म्हणतात...

दुर्ग भ्रमंती - नळदुर्ग

व्यापारीमार्गांवर किंवा व्यापारी मार्गांच्या परिसरात या भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आलेली असल्याचे आढळून येते. यापैकीच एक असलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याची भ्रमंती आपण आज करणार आहोत...

दुर्ग भ्रमंती - धर्मापुरी किल्ला

अंबेजोगाई शहरापासून जवळच धर्मापुरी नावाच एक गाव आहे. या गावामध्ये एक किल्ला देखील आहे जाणून घेऊयात त्यचबद्दल.... ..

दुर्ग भ्रमंती - अजिंक्यतारा

इतिहासामध्ये माराठेशाहीची राजधानी म्हणून कामकाज चालवलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याची पडझड झालेली आहे. आजच्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावरील काही इमारती केवळ अवशेषरुपी अस्तित्वात आहे. परंतु इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या वारसा स्थळास भेट देवून, येथील इतिहास जाणून घेणे खूप आनंददायक आहे...

दुर्ग भ्रमंती - विशाळगड

विशाळगड हा अंबा घाट आणि कोकण परिसरामधील बंदरे, कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्‍या घाटमार्गावर बांधण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला विशाळगड आजच्या दिवशी मात्र अवशेषरुपी राहिलेला आहे...

दुर्ग भ्रमंती - पन्हाळगड

पन्हाळगड आणि परिसरात शिवा काशीद स्मारक, कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, मोरोपंत ग्रंथालय, मसाई पठार इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत...

दुर्ग भ्रमंती : किल्ले हरिहर

पायथ्यापासून उंचच उंच दिसणारा कातळकडा आणि पायऱ्या, म्हणजे किल्ले हरिहर. उंच कातळकडा आणि दुर्ग भ्रमंतीचा थरार यांचा अनुभव घ्यायचा असेल तर, किल्ले हरिहर हे भ्रमंती करणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी पर्यायी ठिकाण आहे. किल्ले हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे, या किल्ल्यावरजाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो...

दुर्ग भ्रमंती – पेठचा किल्ला (कोथळी गड)

कोथळी गड तसा गड नाही. केवळ एक सुळका आहे. परंतु या सुळक्यावर जाण्यासाठी कोरलेल्या पायऱ्या आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य आज ही आपणास आपल्या पुर्वजांच्या इतिहासाची साक्ष देते...

दुर्ग भ्रमंती - हरिश्चंद्र गड

डोंगराच्या कपारीत कोरलेल्या विविध लेण्या, काही उभारलेल्या लेण्या, मंदिरे तसेच चित्तथरारक गडाची वाट यामुळे एकूणच हरिश्चंद्र गडाची दुर्गभ्रमंती आपल्या कायम लक्षात राहते...

दुर्ग भ्रमंती - कळसूबाई शिखर

महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या कळसूबाई शिखरावर कळसूबाई देवीचे मंदिर आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शिखरावर सर्वत्र धुक पसरलेलं असतं...

दुर्ग भ्रमंती  - राजमाची

पावसाळ्यात पावसाच्या सरींचा अनुभव घ्यायचा असेल, तसेच निसर्ग सौंदर्याने भरलेल्या पश्चिम घाटातील पाऊस अनुभवावयाचा असेल तर राजमाचीवर पावसाळ्यात दुर्ग भ्रमंती नक्की करावी. ..

दुर्ग भ्रमंती - कलावंतीण दुर्ग प्रबळगड

गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्यास उत्सुक असलेल्या गिरीप्रेमींसाठी प्रबळगड (मुरंजन / प्रधानगड) आणि कलावंतीण दुर्गचे गिर्यारोहण एक पर्वणी आहे...

दुर्ग भ्रमंती - केंजळ गड

इ. स. च्या बाराव्या शतकामध्ये भोज राजाने केंजळगड बांधला होता. त्यानंतर इ. स. १६४८ मध्ये केंजळगड अदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. इ. स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड सर केला. ..

दुर्ग भ्रमंती - सिंधुरत्न ‘सिंधुदुर्ग’

मराठेशाहीच्या इतिहासात उभारण्यात आलेल्या या जलदुर्गास सिंधुरत्न (अरबी समुद्रातील रत्न) असे म्हणता येईल...

दुर्ग भ्रमंती – अजेय ‘जंजिरा’

किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याची भव्यता लक्षात येण्यास सुरुवात होते...

दुर्ग भ्रमंती : नरवीर ‘सिंहगड’

पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला सिंहगड (कोंडाणा किल्ला) पुणेकरांसाठी सर्वात जवळचे ठिकाण आहे. पुण्यातील दुर्गप्रेमी सिंहगडावर सतत गर्दी करत असतात. ..

दुर्ग भ्रमंती - सज्जनगड

शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. आज ह्या किल्ल्याची माहिती घेऊयात... ..

दुर्ग भ्रमंती - परम प्रतापी पुरंदर

अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी | मध्ये वाहते कऱ्हा, पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||..