डॅ्गनची महात्वाकांक्षा

चीनमधील फुटीरतावादी चळवळ

आज जरी शिनजिआंग आणि तिबेट हे चीनचे स्वायत्त प्रांत असले तरी तेथील परिस्थिती चीनच्या चिंतेत भर घालणारी नक्कीच आहे. तेव्हा, विगुर मुसलमानांच्या या फुटीरतावादी चळवळीची पार्श्‍वभूमी विशद करणारा हा लेख.....

ड्रॅगनची लष्करी ताकद आणि संरक्षणसिद्धता

खरंच चीनचे लष्करी साम्राज्य अभेद्य आहे का ? चीनने संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादनात आघाडी कशी घेतली ? यांसारख्या फारशा न चर्चिलेल्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणारा हा माहितपूर्ण लेख.....

सीपेक : पाकिस्तान चीनच्या नववसाहतवादाचा बळी

भारतासाठी चीनची ही पाकमधील घुसखोरी निश्‍चित धोक्याची घंटा असली तरी एकूणच पाकच्या अंतर्गत उद्योगधंदे, स्वायत्तेवरही ‘सीपेक’चा कसा परिणाम होऊ शकतो, त्याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख.....

नेपाळमार्गे हिमालयात चिनी घुसखोरी

आज नेपाळमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, चीनला तेथील लोक आपला मित्रराष्ट्र मानू लागले आहेत आणि भारताबरोबरच चीनशीही संबंध जोपासण्याच्या इच्छाही व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे नेपाळ-चीन संबंधांचा आढावा घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे...

चिनी ड्रॅगनचे आव्हान व भारताचे प्रत्युत्तर

सध्या भारत-चीन संबंध डोकलामवरील सैन्याच्या माघारीच्या मुद्द्यावर ताणले गेले आहेत. सीमेवर तणाव असून दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत भारतानेही युद्धसज्जता राखून चीनशी संवाद आणि शस्त्र या दोन्ही माध्यमांंतून मार्ग काढण्याची तयारी ठेवली पाहिजे...

बेल्ट-रोडचा चिनी गळफास

‘वन बेल्ट वन रोड’ हा चीनचा व्यापारी विस्तारीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. ९०० अब्ज डॉलरहून अधिक म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सुमारे ४० टक्के आकाराचा हा प्रकल्प जगातील ६८ देशांना थेट जोडणार असून समुद्रमार्गाने आशिया, आफ्रिका आणि युरोप असा जगातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येला एक बाजारपेठ बनवणार आहे. चीनने जगातील मध्यवर्ती साम्राज्य बनण्याच्या दृष्टीने उचलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. तेव्हा, या प्रकल्पामागील चीनची खेळी विशद करणारा हा लेख.....

भारताला घेरण्यासाठी ड्रॅगनची लंकाझेप

चीनच्या गेल्या काही वर्षांतील व्यापार आणि विदेशनीतीच्या धोरणांवर एक कटाक्ष टाकला की, या महत्त्वाकांक्षी ड्रॅगनचा भारताला चहूबाजूने घेरण्याचा डाव तसा अजिबात लपून राहिलेला नाही. पाकिस्तानला आपल्या पंखाखाली घेतल्यानंतर या चिनी ड्रॅगनची शेपूट आता श्रीलंकेकडे वळवळते आहे. म्हणजे, दक्षिणेत श्रीलंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवत भारताचे पाय खेचण्याचा प्रयत्न करायचा, असा हा चीनचा कुटील डाव. त्यामुळे भारतीय उपखंडात चीन-श्रीलंका व्यापारकेंद्रित संबंधांचा अध्याय सामरिकदृष्ट्याही भारताच्या चिंतेत नक्कीच भर घालणारा ..

भारत-चीन संबंधांतील नद्या आणि क्षेत्रीय वाद

चीनचा डोळा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरही असून त्याचा लाभ ओरबाडून घेण्यासाठी चीनने ब्रह्मपुत्रावर नदीवर धरणांची आणि जलविद्युत प्रकल्पांची उभारणी सुरु केली आहे...

महासत्तेसाठीचा चिनी जुगार

चीनची जी महत्त्वाकांक्षा आहे तिला पूरक असे त्याचे भौगोलिक स्थान नाही - म्हणजे त्या प्रदेशामध्ये त्याला भारत आणि जपान या देशांशी सामना केल्याशिवाय आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय हे उद्दिष्ट गाठता येणार नाही...

चीनची ईशान्य भारतावर वक्रदृष्टी

एकूणच चीनची ईशान्य भारतावर असलेली वक्रदृष्टी आणि भारताचे सर्वसमावेशक असे ‘लूक ईस्ट’ धोरण याचा ऊहापोह करणारा हा लेख.....

धटासी आणावा धट

चीनच्या या आक्रमक धोरणासमोर टिकाव लागायचा असेल, तर भारताला औद्योगिक आणि परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल आणणे गरजेचे आहे...

भारतीय बाजारपेठेवरील चीनचे आक्रमण आणि त्याचे परिणाम

भारतीय बाजारपेठेमध्ये चीनने केलेली ही आर्थिक-व्यापारी घुसखोरी आणि त्याचे भारतीय उद्योगधंद्यांवर होणारे दूरगामी परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख.....