आठवणीतील दिवाळी

स्वतःच्या कारचे स्वप्न असे झाले पूर्ण ...

कर्जाच्या हप्त्यांचं ओझं नक्कीच मनावर असतं, पण त्याचबरोबर आपण आपल्या हक्काच्या गाडीतून प्रवास करतो आहोत याचं एक वेगळाच समाधानही मनात नकळतपणे उमटत असतं. ..

'रॉयल इनफिल्ड'चे स्वप्न पूर्ण होणे सोपे नव्हते... 

आठवणीतील दिवाळी ..