दे ढील

जळगावनगरीचा ‘विवेकसिंह’

एक होती जळगावनगरी. तिथे प्रजासिंह नावाचा एक महान राजा राहत होता. पण त्या राजाची काम करण्याची मर्यादा संपुष्टात आली. ..

आम्ही ‘शहाणे’ बाकी ‘वेडे’

निवडणुका म्हंटल्या की मतदान आलं. आणि मतदान म्हंटलं की, ते करण्यासाठी आग्रह करणारेही ओघाओघाने आलेच. ..

भावोजी आणि वाघ

पार्वतीभाभी घरातली काम उरकून नुकत्याच टीव्ही पाहत बसल्या होत्या. आणि टीव्हीवर पाहताय काय, तर ’होम मिनिस्टर’. म्हंटलं तर मालिका, म्हंटलं तर कार्यक्रम. पण पार्वतीभाभी नियमित न चुकता तो कार्यक्रम पाहतात. ..

जळगावचे भविष्य कुणाच्या हाती?

जळगाव मनपा निवडणुकीला आता केवळ चार ते पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. एकमेकांवर होणार्‍या आरोपांची व टीका-टिपणीची राळ उठली आहे. ..

गुलाबाचे काटे कमळास काळ!

कमळाचं आता काही खरं नाही. कमळाच्या फुलानं आपला लाटेतील रूबाब आणि चिखलातील फुलोरा फुग्यात भरून गिरी पर्वतावरून दूर आकाशात सोडून दिला पाहिजे. ..

अत्रे साहेब...आपण चुकलात!

काय अत्रे साहेब? चुकलात आपण. भारतातील जनतेस जातीभेद पाळू नका, असे आवाहन करता आपण. कसं शक्य आहे? कुत्र्यास ईमानदारी, कोल्ह्यास धूर्तपणा, वाघास मदमस्तपणा, डॉल्फीनला जिव्हाळा आणि भारतीयांना जातीचा अभिमान सोडायला सांगणे मुर्खपणाचे आहे...

फुलण्याआधीच सुगंध...

निवडणुकीस केवळ तीन दिवस बाकी. प्रचाराची सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू. कुणी सेलिब्रेटी आणतंय तर कुणी मंत्र्यांना आणतंय. जळगाव शहर अक्षरश: निवडणुकमय झालंय. बाजारात तर गुलाल अन् फटाक्यांची बी आवक वाढली म्हणता. पण मनपा निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर दिसत्यात ते फक्त धनुष्यबाण अन् कमळ. दररोज एकमेकांवर परचारात कुरघोडी करताना दिसताय की ह्ये...

पाऊस पडे.. कमल फुले...

जळगावात वाहणारे निवडणुकीचे वारे ऐन जोशपूर्ण रंगात येत होते. वार्‍यावर वेगवेगळी पक्ष आपापली चिन्हे घेऊन जनसामान्यांपर्यंत प्रचारास्तव पोहोचत होती...

जंगल नसताना हत्तीचा संचार

शहरात हिरवेगार जंगल नाही. हत्तीला फिरण्यासाठी मोकळे रान नाही. मात्र तरीही हत्ती शहरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतोय. ..

घड्याळाची दुर्दशा

टॉवरवरचे घड्याळ प्रचंड वैतागलेले दिसत होते. सारखा सारखा होणारा बिघाड आणि नको तेव्हा वळसे घेत सुटलेले त्याचे चालक, कधी किल्ली भरतात तर कधी विसरतात, कधी इलेक्ट्रॉनिक करण्याचा विचार करतात तर कधी प्रवासच रद्द करतात. ..

युवकांचा वाली कोण?

निवडणुका आल्या म्हणजे आश्वासनांची बरसात सुरू होते. पाणी, वीज, रस्ते, घरे, शिक्षण, वैद्यकीय सुविधा यांसारख्या आश्वासनांचा त्यात प्रामुख्याने अंतर्भाव असतो...

दुनिया झुकती है...

फेरीवाले म्हटले म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते मार्केटमधील लोटगाडीवर दुकान मांडणारे किंवा रस्त्यारस्त्याने कटलरी सामान व भाजीपाला विकणारे विक्रेते. ..

यक्ष... मेघ अन् जळगाव नगरी!

मलयगिरी पर्वतावरुन यक्षाचा त्याच्या प्रियेसाठी निरोप घेऊन मोठ्या उत्साहाने निघालेला तो मेघ काही फवलं पुढे जातो न् जातो तोच त्याला यक्षाचा आवाज ऐकू आला.....

लोकहो, आता प्रसन्न व्हा!

प्रचाराचा नारळ फुटला. जळगावातील प्रमुख मंदिरांमध्ये आता नेतेमंडळींची रीघ लागेल. विविध पक्षाच्या, अपक्षांच्या गर्दीमुळे एव्हाना देवबाप्पालाही निवडणुकांची चाहूल लागून चुकली असेल. ..

ईव्हीएमची सत्वपरीक्षा संपली?

ईव्हीएमवरचे बालंट टळले आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत एक परिवर्तन आले आहे...

कॉंग्रेसजनहो, निश्चिंत व्हा! कॉंग्रेसजनहो, निश्चिंत व्हा!

जळगावातील सगळ्या पक्षांची कार्यालये फिरून झाल्यावर पत्रकार मंडळी कॉंग्रेसच्या कार्यालयावर येऊन धडकली. पाहता तर काय? सगळीकडे सन्नाटा! महापालिकेसारखी निवडणूक पण, ना कुठल्या नेत्यांची वर्दळ ना कार्यकर्त्यांची धामधूम. ..

देवदुताची जळगाववारी

खान्देशवारीवर निघालेल्या देवदुताचा आजचा प्रवास जळगावला होता. जळगावविषयी देवदुताच्या मनात उत्कंठा लागून होती. ..

खरा ‘वाघ’ कोणता?

आपल्या हातातील न्यूज पेपर रागानं खाली ठेवत वाघोबा म्हणाले, च्यामारी, हे रोज रोज पेपरमधी वाचतोय. सारखं आपलं वाघ वाघ. यांचे सारखे सारखे पेपरमधी फोटो काय येता. टीव्हीत काय दिसता. सभा काय घेता. आपल्याला कोणी ईचारतच नाही राव. ..

‘नामधारी बाई...कामधारी माणूस’

ऊनसन. खाऊ? माहित हाय ना खाऊ तुम्हाले? आरं बाबा मतदानाच्या आधी नाही तं, आदल्या राती मिळतो त्यो खाऊ. काय पहावं. ह्या आमच्या गावच्या अग्गोबाई! पालिका सदश्या बरं का. ..

विक्रम-वेताळ आणि जळगाव रणसंग्राम’

जळगाव मनपा निवडणुकीपूर्वी हे काय राजकारण शिजत आहे? ..

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.’ कवि दामोदर कारेंची हीच ती कविता. या कवितेने राजकारण्यांवर फारच छाप पाडली असावी का? कारण, एका पक्षातून दुसर्‍या पक्षात नेतेमंडळी अशी काही प्रवेश करतात जणू वार्‍याच्या मंद झुळकेने या बागेतून त्या बागेत सहज स्वच्छंद प्रवेश करावा. ..