भारतीय विज्ञान संमेलन

'ब्रह्मोस' पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी

भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने बनविण्यात आलेले भारताचे सर्वात अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ या क्षेपणास्त्राचे पुण्यात आगमन झाले आहे. देशाच्या संरक्षण विभागाचे अभिमान असणाऱ्या ‘ब्रह्मोस’ दर्शन पहिल्यांदाज पुणेकरांना घेता येणार आहे..

पाचवे भारतीय विज्ञान संमेलन पुण्यात 

पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि एक्स्पो येत्या ११ ते १४ मे दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे पार पडणार आहे...

आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ही म्हण कदाचित अनेक गोळ्यांच्या side effects मधून आली असावी. परंतु आयुर्वेद हा रोगाच्या लक्षणांपेक्षा रोगाच्या मूळ कारणावर उपचार करतो. आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचाच जास्तीत जास्त उपयोग केल्यामुळे आणि रोगामागची कारणे शोधून त्याच्या मुळावर उपाय केला जातो...

११ मेपासून 'भारतीय विज्ञान संमेलनाचे' पुण्यात आयोजन

या संमेलनासाठी देशभरातून अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. पुण्यातील अनेक हौशी मंडळी आपापल्या प्रयोगांचे प्रदर्शन या संमेलनात करणार आहेत...

भारतीय संगीत आणि विज्ञान

वाद्यनिर्मिती हा एकच घटक नाही पण एकंदरीत भारतीय संगीतशास्त्र ज्या सात सुरांवर आधारित आहे त्या सुरांची निश्चिती हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विविध भाव आणि रस दर्शविणारे असंख्य राग केवळ या सात सुरांच्या वेगवेगळ्या , विचारपूर्वक कॉम्बिनेशन्स मधून निर्माण होतात हे विस्मयकारक नाही काय?..

भारतीय विज्ञान संमेलन - परिचय

आजही शास्त्रीय संशोधन म्हणलं कि आपल्यापैकी बहुतेकांचे डोळे परदेशाकडे वळतात. त्यांनी केलेलं काम म्हणजे ‘standard' असं म्हणण्याची आपली सवय अजूनही गेलेली नाही. परंतु या सगळ्याच क्षेत्रांमध्ये भारतीय वैज्ञानिकांचं योगदान मोलाचं आहे, ह्याचा विसर सर्वांनाच पडलेला आहे...