बायो-एनर्जी ऊर्जा उत्सव

'वेस्ट टू वेल्थ' हे विकासाचे प्रमुख सूत्र : पियूष गोयल

भारत देशासमोर आता सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे आत्मनिर्भर होणे. त्यासाठी देशात शाश्वत आणि स्वस्त ऊर्जा मिळणे आवश्यक आहे. आणि देशाच्या विकासासाठी बायो ऊर्जेचा वापर एक महत्वाचे साधन आहे. देशातून निघणाऱ्या वेस्टचे (कचऱ्याचे) परिवर्तन वेल्थ मध्ये (संपत्तीत) केल्यास देशाचा विकास नक्कीच होईल. असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी केले. पुणे येथे पेट्रोलियम मंत्रालय आणि नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'बायो- एनर्जी उत्सव' या कार्यक्रमात ते बोलत होते...

आता जैव इंधनावर चालणार 'अलिशान गाड्या'

जैव इंधनाबद्दल जागरूकता व्हावी तसेच त्याचा वापर वाढवा, यासाठी केंद्रीय तेल व नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'बायो डिझेल कार रॅली'साठी मुंबई-बंगळूर येथून मर्सिडीज, बीएमडब्ल्यू सारख्या अलिशान गाड्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सर गाड्या 'जैव-इंधनावर' मुंबई-पुणे, बंगळूर-पुणे असे शकडो मैलांचे अंतर पार करून आल्या आहेत...

"कम्युनिटी बायोगॅस" - ग्रामीण भागासाठी उपयुक्त मॉडेल

आपल्याला निसर्गाने इंधन आणि उर्जानिर्मितीसाठी पुरेपुर मदत केलेली आहे. आपणा सर्वांना फक्त त्याचा योग्य वापर आणि नियोजन करून स्वयंपूर्ण होण्यासाठी आपली मानसिकता तयार करणे आवश्यक आहे...

जैवइंधन आपल्याच घरात

ग्रामीण भागात शेणावर चालणाऱ्या बायोगॅसबद्दल बहुतेकांना माहिती आहेच, पण स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, खरकटे अन्न, इ. ओल्या कचऱ्यावर चालणारी बायोगॅस संयंत्रेही बनवता येतात...

बायोमासचा वापर करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती शक्य...

महाराष्ट्रात वन क्षेत्रातील एकूण जमिनीतून सध्या १३ हजार १७७.६ हेक्टर वृक्षसाधना आहे. त्यामधून प्रतिवर्षी १८ हजार ४०७.३ इतकी बायोमास निर्मिती होऊ शकेल. या बायोमासच्या आधारे १ हजार ७४१.६ मेगवाॅट विद्युत (बायो-एनर्जी) क्षमता आहे...

बायो-ऊर्जा: शक्यता आणि आवश्यकता

जैविक इंधनाचा पर्याय मुख्यतः शेतकरी व होतकरू तरुण यांच्यासाठी मोठी संधी असणारे क्षेत्र म्हणून पाहिले जाते आहे...

बायो-एनर्जी ऊर्जा उत्सव - शेतकरी आणि उद्योजकांमधील दुवा

जैविक साधनांचा वापर वाढण्यासाठी आधी काम करत असलेल्यांचा अनुभव आणि त्यामध्ये योग्य त्या सुधारणा करून संशोधना अंती त्यांचा स्वीकार करून मग सामान्य जनतेसाठी ही उत्पादने बाजारपेठेत आणण्यासाठी आम्ही मार्गदर्शक म्हणून सोबत असणार आहोत...

शेतातील टाकाऊ मालापासून वीजनिर्मिती

बायो एनर्जी उर्जा उत्सव या क्षेत्रात समृद्धी घडविण्याची एक नांदी आहे, यात पारंपारिक उर्जा स्त्रोतांना सक्षम पर्याय म्हणून जैव उर्जा वाढावी यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नातून पुणे येथील श्री शिव छत्रपती स्टेडीयम, बालेवाडी येथे ७ आणि ८ जुलै रोजी आयोजित केला गेला आहे. ..

पुण्यात होणार जैव-उर्जा महोत्सव

७-८ जुलैला राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन हजारो शेतकरी, विद्यार्थी-संशोधकांचा सहभाग..