Advertisement

भूमिका

गोरक्षकांवरील हल्ल्यांबाबत कधी बोलणार?

अवैधपणे गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना तो पकडून दिल्याचा राग मनात धरून शनिवारी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात पोलीस ठाण्याबाहेरच ५० ते ६० धर्मांध मुस्लिमांच्या-कसायांच्या जमावाने गोरक्षकांवर सशस्त्र हल्ला केला. धर्मांधांनी केलेल्या हल्ल्यात आठ गोरक्षक गंभीर जखमी झाले, ही खरोखरच कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यात तिडीक आणणारीच घटना. कारण राज्यात गोवंश रक्षणासाठी कायदा करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कत्तलखान्यात जाणारी जनावरे वाचविण्यासाठी गोरक्षकांनी त्याला विरोध केला होता

पुढे वाचा