भंडारा

व्हॉटस्‌अॅप तरुणाईने स्मशानाचा केला स्वर्ग! - तिरोड्याच्या युवा संघटनांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

मोबाईलवरच्या व्हॉटस्‌अॅपने अवघ्या जगाची मान श्लेषार्थाने खाली घातली आहे... हे वेड इतके टोकाला गेले आहे की तरुणाई वडिलांच्या पार्थिवासोबत सेल्फी काढून ‘डिमाईस ऑफ माय फादर’ अशीही पोस्ट करू लागली आहे; पण अशाही हवेत तिरोड्याच्या तरुणांनी श्रमदानाने मोक्षमधामचा कायापालट केला आहे. तिरोडा शहरातील काही युवकांनी तीन संघटनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छता, हरीतक्रांतीसह आरोग्य संवर्धनासाठी मोक्षधामाचाच कायापालट करण्याचा संकल्प केला. बघता-बघता मोक्षधामाचे बागेत रूपांतर केले. माणसं मेल्यावर त्यांच्या कर

पुढे वाचा

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात भंडारा सर्वोत्कृष्ट

राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे यांचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याहस्ते मुंबई येथे गौरव करण्यात आला. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्हयाने १५९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे हा गौरव करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय तुमसरला कायाकल्प योजनेंतर्गत १ लाखाचा पुरस्कार देण्यात आला. डॉ. सचिन बाळबुधे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी तो स्विकारल

पुढे वाचा

जिल्हा नियोजनच्या कामाचे मॉनिटरींग होणार – जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाचे मॉनिटरींग करण्यासाठी मेकॅनिझम तयार करण्यात आले असून प्रत्येक कामाला कोड नंबर, युनिक आयडी, यासह काम मॉनिटर करण्याची पध्दत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विकसित केली असून यापुढे जिल्हा नियोजनमधील कामाच्या मंजूरीपासून ते निविदा प्रक्रिया व कार्यदेश देण्यापर्यंत तसेच कामाच्या यशस्वीतेपर्यंत मॉनिटरींग केले जाणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी यापुढे सिमनिक प्रणालीवर योजनानिहाय माहिती अपलोड करावी, यासाठी नमूना परिपत्रक लवकरच देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधि

पुढे वाचा

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील ग्रां.पं.बेला व शिवणीचा गौरव

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन 2016 -17 मध्ये स्वच्छतेबाबत उल्लेखनिय कार्य करून जिल्हयात प्रथम प्रथम क्रमांकाने विजेते ठरलेल्या ग्राम पंचायत बेला व ग्राम पंचायत शिवणी यांचा, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा.श्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्रचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव श्री राजेश कुमार, जलस्वराज्यचे श्री राघवन, वासोचे संचालक श्री सतीश उमरीकर, राज्याचे आयईसी सल्लागार श्री कुमार

पुढे वाचा

"तलाव तेथे मासोळी” अभियानाचा विभागीय शुभारंभ

भंडारा तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावात गाळ काढणे, तलावाची खोलीकरण करणे या योजनेमुळे जलसाठा असलेले तळयांचा वापर मत्सव्यवसायाला चालना देणे, सुधारित जातीच्या मासोळीचे संवर्धन, ग्रामीण भागात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे, शहरी व ग्रामीण भागात मासोळीच्या स्वरुपात प्रथिनेयुक्त आहाराची उपलब्धता वाढविणे हे प्रमुख ध्येय नजरे समोर ठेवून मत्सयव्यवसाया सहकारी संस्था, खाजगी मत्स्यसंवर्धक, शेततळी धारक, सामान्य शेतकरी, स्वयंसहाय्यता गट इत्यादीच्या उत्पादनात वाढ व्हावी तसेच स्थानिक

पुढे वाचा