बांग्लादेशातील अल्पसंख्यांक

उपाय

भारताने सहाय्य करताना अखंड सावधान राहून समोरून सकारात्मक प्रतिसाद येऊन अल्पसंख्यांकांचे संरक्षण होतेय का हे पाहणे आवश्यक आहे..

शत्रू संपत्ती निर्बंध/Vested Property Act

हिंदू मतदारांचा मतदानासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या सरकारच्या शेवटच्या दिवशी ‘Vested Property Return (Repeal) Act 2001’ घोषित केला...

अल्पसंख्यांकांसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती व संस्था

'बांगलादेशातील अल्पसंख्यांक' या अक्षय जोग यांच्या सदरातील हा ९ वा लेख..

ख्रिश्चन, अहमदिया, शिया व ब्लॉगर

केवळ मुस्लिमेतर अल्पसंख्यांकांचाच (म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) छळ होतोय असे नाही तर मुसलमानातील अहमदिया व शियांवरही आता हिंसक हल्ले होत आहेत...

चित्तगाव पर्वतीय क्षेत्र- बौध्दांची ससेहोलपट - भाग २

९८०ला स्नेह कुमार चकमा यांच्या नेतृत्वाखालील 'Buddhist Minority Protection Committee' ने चित्तगावच्या इस्लामीकरण व बौध्दांच्या धर्मांतरासाठी बांगलादेश सरकारला जबाबदार धरले होते...

चित्तगाव पर्वतीय क्षेत्र - बौध्दांची ससेहोलपट - भाग १

नुकतेच भारत सरकारने १९६४ पासून भारतात राहणाऱ्या चकमा बौद्ध व हाजोंग हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचे सांगितले...

बांगलादेशातील अंतर्गत राजकरणात हिंदूंचाच बळी

हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर लेख लिहिल्यामुळे व पिडितांच्या मुलाखती घेतल्यामुळे २२ नोव्हेंबर २००५ला शहारियार कबीर ह्यांना अटक करण्यात आली होती...

बांगलादेश स्वातंत्र्यानंतरही हिंदू वंशविच्छेद सुरूच

प्रा. अली रियाझ 'God Willing: The Politics of Islamism in Bangladesh' या त्यांच्या पुस्तकात असा निष्कर्ष काढतात की, गेल्या २५ वर्षात बांगलादेशातून ५३ लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे...

१९७१ युद्धाआधी हिंदूंचा वंशविच्छेद

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान नाझींनी केलेल्या ज्यू वंशविच्छेदाशी ह्या हिंदू वंशविच्छेदाची तुलना करता येईल...

बांग्लादेशातील अल्पसंख्यांक- हिंदूंचा वंशविच्छेद

मुस्लिम लीगच्या पाकिस्तान मागणीत त्यांना सामायिक हेतू दिसला म्हणून त्यांनी त्यास पाठिंबा दिला...

ओळख बांगलादेशाची

आजच्या भारतातील पश्चिम बंगाल व बांगलादेश हा संपूर्ण भूभाग सन १९४७ च्या आधी ब्रिटिशकालीन भारतात 'बंगाल प्रांत' म्हणून ओळखला जात होता...