आयुर्वेदिक रेसिपी

आयुर्वेदिक रेसिपी- बिंबीफलम्

आजच्या लेखात तोंडल्याचे रायते आणि त्याची कृती व फायदे जाणून घेऊयात... ..

आहारातील षड्रसांची ओळख

आयुर्वेद शास्त्र मात्र आहाराची विभागणी ही षड्रसांमध्ये करते. षड्रसांचे महत्व हे केवळ चवीपुरते मर्यादित नसून प्रत्येक रसाचे दोषावर एक विशिष्ट कार्य आहे...

आयुर्वेदिक रेसिपीज - भरित्रिकम्

भारतीय पाकशास्त्राची प्रगल्भता पाहता एका भाजीचे अनेक प्रकार स्थानिक पद्धतींनुसार केले जातात. वांगं ही एक अशी भाजी आहे जी संपूर्ण भारतात विविध पद्धतींनी केली जाते...

आयुर्वेदिक रेसिपीज- कारवेल्ली फलशाकम्

भाजी बनवण्याचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कधीतरी बदल म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने तीच भाजी बनवू शकतो. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये कारल्याच्या भाजीची एक वेगळी पण सोपी "रेसिपी" वाचायला मिळते...

आयुर्वेदिक रेसिपी- तुम्बी फलशाकम्

भाजीच्या गुण - धर्मांनुसार आपली प्रकृती व दोष प्राधान्य लक्षात घेऊन त्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्यास शरीरात दोषांची स्थिती संतुलित राहील व आजाराचे प्रमाण निश्चितच कमी होईल...

आयुर्वेदिक रेसिपी- गोधूम पायस

आयुर्वेद "गव्हाच्या खिरीचे" काय फायदे सांगते हे आजच्या सदरात पाहूया...

आयुर्वेदिक रेसिपी- नारिकेल क्षीरिणी

भारतीय पाकशास्त्रात अशा कितीतरी रेसिपीज आहेत ज्या काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्या आहेत. ..

आयुर्वेदिक रेसिपी- चंद्रप्रभा क्षीरिका

आजपासून आयुर्वेदिक रेसिपी या सदरात आपण खीरींचे प्रकार पाहणार आहोत. चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी चला पाहूयात.. ..

आयुर्वेदिय पाकशास्त्र- द्राक्षादि पानक

"द्राक्षा" असें संस्कृत नाव असलेल्या फळाच्या रेसिपी बरोबर त्याची वैशिष्ट्ये ही जाणून घेऊयात... ..