रोहित खोले

मुळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी. पुण्यातील एम.आय.टी. महाविद्यालयात इंजिनीअरिंग पर्यंतचे शिक्षण. सोशल मिडिया मार्केटिंग मध्ये कार्यरत. सामाजिक शास्रे हा आवडीचा विषय.