विमान भारी व्हतं भौ, पन प्रवासले मजा नई!१३३ मिनिटं एवढी त्याची 'स्ट्रेंथ' नव्हती. ९० ते १०० मिनिटांमध्ये हा चित्रपट बसवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता...
कदाचित 'हे' पाहून सावरकरही थक्क झाले असते...व्हॉटस अॅप, फेसबुक, युट्यूब किंवा यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आजची पिढी बिघडत चालली आहे असं एक ढोबळ वक्तव्य हल्ली बऱ्याचदा कानावर पडतं. पण याच सोशल मीडियाला सोबत घेऊन काही चांगले उपक्रमही आजूबाजूला घडतात आणि त्याची म्हणावी तितकी दखल घेतली ..
महाराष्ट्राला मिळणार नवीन सुरेल आवाज!अंतिम फेरीत पोहचलेले तीन गायक पुण्याचे आहेत व एक मुंबईचा आहे. यानिमित्ताने मुंबई तरुण भारताच्या विशेष प्रतिनिधींनी पुणे-मुंबईच्या या अंतिम फेरीतील गायकांशी संवाद साधला व थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली...
विलोभनीय तितकाच श्रवणीय 'हंपी'!'हंपी' बघायला जायचं ठरवलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्यातूनही जमलच तर हा #HampiReview वाचा आणि मग ठरवा... ..
शक्तीपूजन - 'हजारो' कामगार महिलांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी 'एक' सामान्य महिला!एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला किंवा सरकारलाही सहजरित्या जे काम करता आले नाही ते काम राजश्रीताई नागाने पाटील यांनी गेल्या काही वर्षात करून दाखवले. ..
#शक्तीपूजन - अशा बनल्या विमलजी 'चहावाल्या वाहिनी!'कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही, पण जिद्दीच्या जोरावर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो. पुणे शहरातील अशी अनेक उदाहरणं आजपर्यत आपण बघितली असती, पण विमल जाधव यांचं उदाहरणं खरोखरीच प्रेरणादायी आणि तितकच आव्हानात्मक देखील. नवरात्रो उत्सव २०१७च्या ..
केनियातल्या 'मासाई कम्युनिटी' चे अनोखे क्रिकेट पहाच... कोहली, क्लार्क, डिव्हिलिअर्स, मॉर्गन हे सगळेच माहिती असतील पण सोन्यांगा नगाईस माहित आहे का..? ..
‘आषाढी’च्या निमित्ताने ‘हा’ निरागस विठोबा आठवला का?आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या नात्यावर टाकलेला प्रकाश! विठ्ठल विठ्ठल ऽऽऽऽऽ माऊली माऊली ऽऽऽऽऽऽ !!! ..
गब्बर, शाकाल, मोगँबो अन् आता भल्लाळदेव फिरोज खानने दिग्दर्शित केलेला ‘धर्मात्मा’ हा चित्रपट 25 जुलै 1975 साली प्रदर्शित झाला आणि त्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच म्हणजेच 15 ऑगस्ट 1975 रोजी रमेश सिप्पींनी ‘शोले’ प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ..
सैल पकडीमुळे काहीसा निसटलेला ‘जॉली एलएलबी-2’अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी-2’ कसा आहे, जाणून घ्यायचं असेल तर वाचा हा लेख.....
पिक्चर बघा, ‘ती’ तुम्हाला नक्की भेटेल...तुमच्या आयुष्यात कोणी ‘ती/तो’ असेल आणि पुन्हा एकदा ‘तिच्या/त्याच्या’ आठवणींमध्ये रममाण व्हायचं असेल त्याचबरोबर या प्रश्नाबाबत सतीशला सापडलेलं उत्तर तुम्हालाही आपल्या आयुष्यात अनुभवायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा... ..
‘2k’ नोटेचं मनोगत...नोटं कधी बोललेली पाहिलीये किंवा ऐकलीये का? नाही ना... पण आज बाजारात आलेली 2000 रूपयांची नवी नोट तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छिते... वाचा तर मग काय म्हणतीये ती आणि कसा होता तिचा सेल्फीपर्यंतचा प्रवास..!..
डोळ्यांचे पारणं फेडणारा संगीतमय ‘मिर्झ्या!’मुळात कथा-पटकथेमध्येच त्रुटी असल्याने राकेश ओमप्रकाश मेहरा सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकालाही ‘मिर्झ्या’मध्ये कोणतीही कमाल करता आली नाही...
विराटच्या ‘आर्मी’नेही पाकिस्तानला खेचले खाली!काल न्यूझीलंडविरूद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. हे स्थान मिळविताना भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवल्याचा जेवढा आनंद आपल्याला झालाय त्यापेक्षा कैकपटीने जास्त आनंद आपण पाकिस्तानला खाली खेचून क्रमांक ..
महिलांना स्वातंत्र्य देणारा ‘पिंक’!पिकू आणि विकी डोनर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या सुजीत सरकार यांनी ‘पिंक’ची निर्मिती केली असून प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. मनोरंजन करणारा एक परिपूर्ण चित्रपट म्हणून हा थोडा असफल ठरला असला ..
‘मोरया’चा सिक्वेल : कान्हा कान्हा या चित्रपटाला ‘कान्हा’हे नाव न देता ‘मोरया’चा सिक्वेल म्हटलं असतं तर ते अधिक योग्य झालं असतं. आगामी काही वर्षात ‘नवरात्रौत्सवा’वर आधारीत अवधुतचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तरच आपल्याला आश्चर्य वाटेल, इतके या ट्रॅकचे गारूड सध्या अवधुतवर ..
“मतलब बाजी जितने से है...’’के. एम. नानावटी हे पन्नासच्या दशकात अशाच देशप्रेमासाठी गाजलेलं मुंबईतील एक नाव. नौदलातील अधिकारी असणारे नानवटी, त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर यांची ही सत्य घटना. त्या काळीही प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या या घटनेवर आधारित टिनू देसाईचा ‘रूस्तम’ हा ..
Various लॉस्ट अँड Nothing फाऊंड! लेखाचे शीर्षक वाचून थोडं संभ्रमात पडला असताल ना? म्हणूनच तुम्हाला अधिक संभ्रमात न टाकता पहिल्या वाक्यातच थेट सांगून मोकळा होतो की ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या मराठी चित्रपटात तुम्हाला काहीच नवीन गवसणार नाही, याउलट तुमचे ..
‘कॉमन मॅन’, व्यवस्था आणि निशिकांत कामत... माधव आपटे आणि विजय साळगावकर ही नाव आठवताय का हो? पहिलं नाव तर आपल्यापैकी अनेक मराठी जनांना आजही आठवत असेल आणि दुसर्या नावाचा संदर्भही अगदी ताजाच आहे. अगदीच सामान्य आयुष्य जगणारे आणि आहे त्यामध्ये सुखी असणारे आपटे आणि साळगावकर यांचे ..
'संजू'मुळे मत परिवर्तन होईलही कदाचित; पण सत्य बदलेल का?संजू बघितल्यावर खंत एकच वाटते की 'पीके' किंवा 'थ्री इडियट्स' च्या मनोरंजनाची पातळी त्यांना इथे गाठता आलेली नाही. कारण ही एक काल्पनिक कथा नसून सत्य घटनेवर आधारित असलेला हा संजय दत्तचा बायोपिक होता...
BUCKET LIST REVIEW : 'टिक' होते पण 'क्लिक' होत नाही!माधुरी सारखा मोठा ब्रँड, सुमित सारखा कसलेला कलाकार अभिनेता सोबत असतानाही यावेळी देखील तेजसला दिग्दर्शनातून आपली वेगळी छाप सोडता आलेली नाही. ..
Raazi Movie Review : भावनाप्रधान राझीज्यांनी मेघना यांचा 'तलवार' बघतीला असेल त्यांना 'राझी' कडून बऱ्याच अपेक्षा असतील. विशेष म्हणजे मेघना यांनी ही अपेक्षा पूर्ती करण्याचा आपल्यापरीने पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. ..
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...!जसं प्रेम खुल्लम खुल्ला केलं तसं लग्नही केलं असतं तर कदाचित कालपासून जेवढं प्रेम त्यांना मिळालंय त्यापेक्षा कैकपटीने अधिक मिळालं असतं. पण असो, ..
'बाप' नसला तरी या 'जन्मात' एकदा तरी बघा! 'मुरंबा' मधून वरुण नार्वेकर असेल किंवा 'बापजन्म'मधून निपुण धर्माधिकारी असेल हे तरुण लेखक, दिग्दर्शक मराठीमध्ये वेगळे प्रयोग करू पाहतायतात याच समाधान मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. ..
#शक्तीपूजन - कहाणी पाच रुपयाच्या वडापाव मागील संघर्षाची, जिद्दीची... पुण्यात पाच रुपयाचा वडापाव हि संकल्पना ज्यांनी सुरु केली व रुजवली त्या वृंदा नवरे यांचा आत्तापर्यंतचा थक्क करणारा हा संघर्षमयी प्रवास... ..
#शक्तिपूजन - दुचाकी डीलर ते चित्रपट निर्माती नवरात्रौउत्सवाच्या निमित्ताने 'सीमोल्लंघन' या सदरातील आज दुसरी माळ. सर्वच क्षेत्रात आज आपले प्रभावी अस्तित्व सिद्ध करणाऱ्या महिलांसाठी चित्रपट क्षेत्रातील निर्मितीचीही कवाडं खुली झाली आहेत. केवळ पैसा आहे म्हणून नाही, तर एक वेगळाच सामाजिक उद्देश ..
ऐसा ‘बोल्ट’ होणे नाही!!!उसेन बोल्टच्या उजव्या पायात डाव्या पायापेक्षा किती ताकद आहे, 100 मीटर अंतर पार करायला त्याला किती पाऊलांची आवश्यकता असते व तो सामान्य आहे की असामान्य या वेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातून मिळतील.....
दादा, असं एका दिवसात नक्की काय घडलं?अनिल कुंबळेनी राजीनामा दिल्यानंतरच्या सर्व घडामोडी पुन्हा एकदा कागदावर मांडल्या तर दादाने काल केलेल्या वक्तव्याला काहीच अर्थ उरत नाही. त्याच सगळ्यात महत्त्वाच कारण हे की, यंदाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत कुंबळे राजीनामा देऊ पर्यंत शास्त्रीचं नाव ..
कोण आहे, निश्चय लुथ्रा आणि हा रोज पहाटे तीन वाजता उठून काय करतो?वाचा सध्या ट्विटरवर '#FanTheFire' हा हॅशटॅग का ट्रेंडिंगमध्ये आहे.....
‘कुठे नेऊन ठेवलाय काँग्रेस व राष्ट्रवादी माझा..?’महापालिका निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आघाडीचा एक कार्यकर्ता व देवेंद्र फडणवीस यांच्यातील काल्पनिक संवाद.....
जिवलग मित्राच्या स्मृतिदिनीच ‘त्याचा’ही मृत्यु...‘कुर्बानी’ने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मिळविलेले यश खरोखरीच कौतुकास पात्र होते. या चित्रपटानंतर फिरोज आणि विनोद यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत झाले. वेळोवेळी ते पडद्यावर तर दिसतच होते परंतु त्यांच्या खर्या आयुष्यातही ते मैत्रीसाठी आदर्श ठरू ..
एखाद्याने लै ‘फोर्स’ केला, तरच बघा...‘फोर्स-2’ चित्रपटाची सुरूवात अतिशय वेगवान घडामोडींनी होते खरी पण त्यानंतर कथानकात मांडण्यात आलेल्या गोष्टींमध्ये ‘लॉजिक’ नावाचा प्रकारच कुठे आढळत नाही. म्हणूनच म्हणतोय अभिनय देवचा हा ‘फोर्स-2’ पाहण्यासाठी कोणी खूपच आग्रह करीत असेल, तरच तो बघा. अन्यथा ..
“बघा रे बघा सार्यांनी बघा...!’’‘व्हेंटिलेटर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातील ‘या रे या सारे या गजाननाला आळवण्या...’ हे गाण हिट झाल आहे. या गाण्याचाच संदर्भ घेऊन चित्रपटाबद्दल ‘बघा रे बघा सार्यांनी बघा...’ असं म्हटलं तर अधिकच ठरणार नाही...
‘जाऊंद्या ना (घरी) बाळासाहेब’सात ऑक्टोबरला ‘थेट्रात’ या ‘थेट्रात’ या... असं बाळासाहेबांनी लै वेळा बजावून सांगितलं...त्यांच्या इंनतीस मान देऊन म्या गेलो बी! पन बाळासाहेबांनी समदा घोळच घालून ठेवला ना राव... आता तुमीच वाचा म्हंजी झालं...!..
सुशांत सिंगचा मास्टर स्ट्रोक!‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या निरज पांडे दिग्दर्शित व सुुशांत सिंग राजपूत अभिनित चित्रपटाचे समीक्षण!..
अॅक्शनलेस अकिराए. आर. मुरगुदास यांचा अकिरा हा एका तामिळ चित्रपटाचा रिमेक. जोधपूरमध्ये मुुलींवर होणार्या अत्याचाराविरूद्ध लहानपणीच मार्शल आर्टच्या सहाय्याने सशक्तपणे उभ्या राहणार्या अकिरा शर्माची ही कहाणी. ..
शोभा ताई, जमलं तर सिंधूकडून संस्कृतीचे धडे घ्या..!घरबसल्या एखादं ‘ट्विट’ करण अतिशय सोपं काम आहे, पण ऑलिंपिकमध्ये जाऊन प्रचंड दडपणाखाली देशाचा गौरव करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, याची जाणीव गेल्या काही दिवसात शोभा डेंना झाली असावी अशी प्रांजळ अपेक्षा आहे..!..
जितना जादा रोकोंगे, उतना जादा दौडुंगा..! वय अवघे पाच वर्ष, शाळेचा पहिला दिवस. बाईंचा पहिला प्रश्न... ‘बोलो बुधीया सुभेसे क्या किया बेटा’ बुधीया म्हणतो... ‘हागा और भागा!’ या उत्तरावरून तुमच्या लक्षात आलचं असेल की, या मुलाच्या आयुष्यात पळण्याशिवाय दुसर्या ..
भ्रष्ट व्यवस्थेला उघड करणारा ‘मदारी’ आई-मुलाचं अतूट नात संपूर्ण जगाला माहित असतं, पण बाप-मुलाच्या नात्यावर खूप कमी वेळा लिहलं, वाचलं आणि बोललं जातं नाही. विशेषत: ‘सिंगल पँरेंटिंग’द्वारे तब्बल सात वर्ष अंगाखांद्यावर खेळवलेल्या मुलाच आणि वडिलांचं नात खूपच वेगळं असतं. याच ..
`पासवानजी, टेक्नॉलॉजी नाम की चिडीया हमारे काबू से बाहर है..!`प्रिय रामवीलासजी, “आप और हम बीते जमाने के लोग है, टेक्नॉलॉजी नाम की चिडिया को अपने दिमाग के पिंजडे मे चाहे जितना भी बंद करना चाहें, पर ये कुछ उडानें हमारे काबू से बाहर भर ही लेंगी. पब्लिक सब जानती है...