लागोसचा बाप्पा...अनेक नायजेरिअन मंदिर सहायक संपूर्ण गणेशोत्सवात येणाऱ्या सर्व भक्तमंडळीसाठी आणि पूजेसाठी लागणारी सर्व मदत उत्साहपूर्वक करतात , अशी हि अनेक मंडळी आज देश-धर्म-जाती इत्यादी भेदाच्या अमंगल जंजाळातून वर उठून मंगलमुर्ती श्री गणरायाच्या सेवेत आपले तन मन ..
नायेजेरीयातील मराठमोळे बाप्पा !गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया आलासी तू नायजेरिया, आधी वंदू तुज मोरया.....