कृणाल दिलीप महाजन

पत्रकारितेत एम.ए. केशवस्मृती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेत जनसंपर्क अधिकारी. ‘जळगाव जिल्हा पत्रकार संघ, जळगावच्या वतीने ‘उत्कृष्ट वेब लेखक २०१६’ पुरस्काराचे विजेते. ‘राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०१७’ पुरस्काराने सन्मानित . प्रिय जळगावकर या सदरासाठी नियमित लेखक.