दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे कर्मयोगातील ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक प्रकाशित. दोन वैयक्तिक व अनेक एकत्रित चित्र प्रदर्शने केली आहेत. IT Professional ते ‘चित्रलेखक’ असा प्रवास चालू आहे.