हिंगणघाटची एक समिधा यज्ञकुंडात विसावली!नेहमीप्रमाणे ‘त्या’ दिवसाचाही सूर्य आपल्या रोजच्याच पूर्ण तेजाने, आपल्या सोनेरी आभेने नभोमंडळाला आपल्या कवेत घेण्यासाठी निघाला. सारी सृष्टी प्रकाशमान करणार्या त्या तेजालाही कल्पना नसावी, याच मातीची, वाट चुकलेली काही माथेफिरू पिलावळ एका उमलत्या ..