व्हॉटस्अॅप तरुणाईने स्मशानाचा केला स्वर्ग! - तिरोड्याच्या युवा संघटनांनी जोपासली सामाजिक बांधिलकीमोबाईलवरच्या व्हॉटस्अॅपने अवघ्या जगाची मान श्लेषार्थाने खाली घातली आहे... हे वेड इतके टोकाला गेले आहे की तरुणाई वडिलांच्या पार्थिवासोबत सेल्फी काढून ‘डिमाईस ऑफ माय फादर’ अशीही पोस्ट करू लागली आहे; पण अशाही हवेत तिरोड्याच्या तरुणांनी श्रमदानाने ..