मराठी भाषेचे समृद्ध अंतरंगइंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि तिचे वाङ्मय समृद्ध आहे. पण वाङ्मयाच्या दृष्टीने नव्हे, तर भाषेच्या दृष्टीने विचार केला, तर मराठीचे अंतरंग कसे समृद्ध आहे, याचा विचार या लेखात आला आहे. यात इंग्रजीचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही. मानवी भाषा ध्वनींची ..