पूजा सराफ 

१२ वी पर्यंत वझे-केळकर कॉलेजमधून आर्टस् आणि नंतर जोशी बेडेकर, ठाणे कॉलेजमधून बीएमएम पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक पदी कार्यरत.