पद्माकर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतचे नाशिक कार्यालयाच ब्यूरोचीफ. शिक्षण एम.ए एम. फील, बीसीजे झाले असून १९८५ पासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. बंधमुक्त कवितासंग्रह (१९८६ ) तसेच ज्ञानेश्वरीवरील सोप्या मराठीतील ‘निरुपण महासुखाचा सोहळा’ (२००२) ही पुस्तके प्रकाशित. साधी, सोपी ज्ञानेश्वरी आणि श्री ज्ञानेश्वरी रहस्य (हिंदी अनुवाद : प्राचार्य डॉ.बापूराव देसाई) देखील प्रकाशित.