ठराव कत्तलखान्याचा, परवानगी प्रक्रिया प्रकल्पाला बाळापूर कत्तलखाना प्रकरणविदर्भाची पंढरी शेगावनजीक, तर जैनांची काशी असलेल्या बाळापूर येथे अलवाफी अॅग्रोफूडच्या प्रकल्पाला बाळापूर नगर परिषदेने 19 जानेवारी ना-हरकत प्रदान केली. ज्या पत्राद्वारे बाळापूर नगर परिषदेने अलवाफीला ना हरकत दिली त्या पत्रात दिलेल्यासंदर्भानुसार, ..