एकटीला आधार, एक सवाष्ण पुढाकारहॉटेल स्टेडियम’मध्ये फक्त विधवा भगिनींनाच नोकरी संचालिका श्यामल वनकर यांच्या तळमळीतून साकारली योजन स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंभू नसेल तर तिचे जगणे हे सत्त्वपरीक्षाच असते... हा विचार एका स्त्रीनेच केला अन् गरजू विधवा भगिनींनाच आपल्या हॉटेलमध्ये ..